• Login
Monday, March 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

पनवेल महापालिका क्षेत्रातील महिलांच्या आरोग्याची हमी

Santosh Raul by Santosh Raul
November 17, 2022
in नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
सिडको वसाहतीतील चार हजार पथदिवे पालिकेने उजळवले
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल । वार्ताहर ।

महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी महापालिकेकडून माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण 3 लाख 52 हजार 758 महिलांची आरोग्य तपासणी केली आहे.

महिला हा प्रत्येक घराचा आधारस्तंभ असतो. घरामध्ये काम करताना किंवा कुटुंबाची काळजी घेताना महिलांकडून स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे एखादा लहानसा आजार मोठे स्वरूप धारण करतो. त्यामुळे महिलांच्या सुदृढ आरोग्य देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून पनवेल महापालिकेकडून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबवले जात आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेल्या या अभियानामध्ये महापालिकेची रुग्णालये, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच शिबिराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. अभियानात सेवाभावी तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असून महिलांच्या समुपदेशनासाठी सामाजिक संस्थांसोबत महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, पालिका क्षेत्रातील खासगी डॅाक्टर मेडिकल असोसिएशन, स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना, रिसर्च सेंटर, एमजीएम कॉलेजमधील विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग घेतला आहे.

आजारांवर वेळेआधीच उपचार
हर घर माता सुरक्षा अभियानादरम्यान महिलांच्या आरोग्य तपासणीमुळे महिलांमधील आजारांची माहिती उघड झाली आहे. यामध्ये हजार महिलांना विविध आजार असल्याचे पुढे आले आहे. आजार असणार्‍या महिलांना पुढच्या टप्प्यात उपचार सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियानाला स्थानिक अधिकार्‍याचा कर्मचार्‍यांची गांभीर्याने घेतल्याने प्रत्येक घरातील माताही निरोगी होणार आहे.

शहरात महापालिकेच्या माध्यमातून ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

गणेश देशमुख, आयुक्त
पनवेल महापालिका

महिला आजाराच्या विळख्यात सापडल्यानंतर कुटुंबाचा दिनक्रमच बिघडतो. त्यामुळे महिलांना सुदृढ आरोग्य देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ज्या महिला आरोग्य तपासणीपासून वंचित आहेत, त्यांनी तत्काळ तपासणी करून घ्यावी.

डॅा. रेहाना मुजावर
प्रभारी वैधानिक आरोग्य अधिकारी, पनवेल पालिका

Related

Tags: healthkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew panvelonline marathi newspanvelpanvel munciple corporationpanvel newsraigad
Previous Post

जेएनपीए, जे.एम. बक्षी दरम्यान करार

Next Post

कळंबोली-मुंब्रा महामार्गावरील उड्डाणपूलावर खड्डे

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

अलिबागच्या वकिलांची दमदार कामगिरी
अलिबाग

अलिबागच्या वकिलांची दमदार कामगिरी

March 30, 2026
नावडेकरांचा पाणीप्रश्न गंभीर
पनवेल

नावडेकरांचा पाणीप्रश्न गंभीर

March 30, 2026
कालभैरव भार्जे ठरला अंतिम विजेता
क्रीडा

कालभैरव भार्जे ठरला अंतिम विजेता

March 30, 2026
तनिष्काची क्रीडा क्षेत्रात भरारी
अलिबाग

तनिष्काची क्रीडा क्षेत्रात भरारी

March 30, 2026
अलिबाग

शेतकरी विविध योजनांपासून वंचित

March 30, 2026
हिंद टर्मिनलमुळे शेतकऱ्यांचे रस्ते बंद
पनवेल

बामणडोंगरीत 43 इमारतींना पाण्याचा गंभीर तुटवडा

March 30, 2026
Next Post
कळंबोली-मुंब्रा महामार्गावरील उड्डाणपूलावर खड्डे

कळंबोली-मुंब्रा महामार्गावरील उड्डाणपूलावर खड्डे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?