आदिवासीवाडीत औषध फवारणीचे मार्गदर्शन

| कोलाड । वार्ताहर ।
महाराष्ट्र कृषी विभाग व माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने कोलाड आदिवासी वाडी वरील आंबा फळ झाडांवर ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करण्यात आली आहे.

यावेळी बाळासाहेब सानप, मनीषा नागल वाडे, यांचे मार्गदर्शन लाभले. तर जिल्हा कृषी अधिकारी उज्वला बाणखेळे उपविभागीय कृषी अधिकारी आनंद कांबळे, तालुका कृषी अधिकारी महादेव करे, कृषी पर्यवेक्षक हेगडे, साली,कृषी सहाय्यक कविता दोरुगडे, मंडळ कृषी अधिकारी सुतार, कृषी सहाय्यक मगर, शिंदे, रासकर गोविलकर, भोईर, राशिकर लोंढे, आदी सह शेतकरी राजेश चंदने,व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version