• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पावणेचार कोटींचा गुटखा जप्त; चार आरोपींना अटक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 25, 2025
in sliderhome, क्राईम, नवी मुंबई
0 0
0
नवी मुंबईतून शेकडो बांग्लादेशींना अटक
0
SHARES
69
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भिवंडी आणि मध्य प्रदेशातून आणलेला तब्बल 3 कोटी 77 लाख 28 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाच कंटेनर आणि चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा गुटख्याचा साठा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला गेल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दरम्यान, आरोपींनी हा गुटख्याचा साठा कोठून आणला आणि कोठे विक्रीसाठी नेला जाणार होता? याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई-पुणे महामार्गावर कामोठे येथे सापळा लावून भिवंडी येथून कामोठे येथे विक्रीसाठी आणण्यात आलेला टेम्पो पकडला होता. या कारवाईत पोलिसांनी फरहान माजिद शेख (23) या तरुणाला अटक करुन टेम्पोसह तब्बल 22 लाख 40 हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला होता. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपी फरहान याची अधिक चौकशी केली असता, त्याने सदर गुटख्याचा साठा भिवंडीतील येवई गावातून आणल्याची कबुली दिली. फरहान शेखकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, सूरज गोरे यांनी तीन पोलीस अधिकारी आणि 20 पोलीस अंमलदार यांच्या मदतीने नाशिक-ठाणे महामार्गावरील येवई गावात छापा टाकला. यावेळी याठिकाणी प्रतिबंधित गुटख्याने भरलेले चार कंटेनर आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी तीन चालकांसह गुटख्याने भरलेले चारही कंटेनर बेलापूर येथील अंमली पदार्थ विरोधी कक्षात आणले. त्यानंतर अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकऱ्यांच्या मदतीने त्याची तपासणी केली असता चारही कंटेनरमध्ये तब्बल 3 कोटी 54 लाख 88 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा असल्याचे आढळून आले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने जितेंद्र मांगीलाल वसुनिया, भूपेंद्र राजेंद्र सिंग आणि भंवर खेमराज सिंग या तीन चालकांना अटक केली. या संपूर्ण कारवाईत पाच कंटेनरसह तब्बल 3 कोटी 77 लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करुन एकूण चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी दिली. कामोठे येथील कारवाईत पकडण्यात आलेला आरोपी फरहान शेख याला न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली असल्याचे राजपूत यांनी सांगितले.

Related

Tags: Gutkha worth crores seizedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai newsNavi Mumbai Police's Anti-Narcotics Squadnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

पेण येथील साई मंदिरात चोरी

Next Post

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक

February 15, 2026
अकरा कोटीचा एमडीचा साठा जप्त
क्राईम

अकरा कोटीचा एमडीचा साठा जप्त

February 15, 2026
Next Post
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?