| शैलेश पालकर | पोलादपूर |
विंचूदंश प्रतिलशीच्या संशोधनाचे श्रेय हे हाफकीन इन्स्टिट्यूट आणि हाफकीनच्या संशोधकांचे आहे. पद्मश्री मिळालेल्या डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी हे संशोधन स्वत:चे असल्याचे खोटे सांगणे, ही अतिशय गंभीर बाब असल्याचा आरोप डॉ. विवेक नातू यांनी सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला.