सकल मराठा समाजातर्फे आरोग्य शिबीर

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सकल मराठा समाज बोंबटकर पाडा-कातळपाडा-सर्तीर्जे तसेच सकल मराठा समाज व युवा सकल मराठा समाज संघटना, अलिबाग यांच्यावतीनेदत्त मंदिर, बोंबटकर पाडा येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा प्रमुख समरेश शेळके, सकल मराठा अलिबाग तालुका अध्यक्ष नरेश सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा उपाध्यक्ष शेखर तरंगे, श्रीकृष्ण खळे व रामचंद्र बोंबटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा 150 च्या वर लोकांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमाला काका ठाकूर, राजाभाऊ ठाकूर, उमेश ठाकूर, जगदीश सावंत, जयवंत सावंत, कृष्णा बोंबटकर, शुभम कदम, नयन जरंडे, जितू जरंडे, प्रसाद गायकवाड (सकल मराठा समाज अलिबाग तालुका युवा उपाध्यक्ष), दीपक गावडे, निलेश ठाकूर, दिनेश ठाकूर, तानाजी बोंबटकर, किशोर अनुभवने, कपिल अनुभवने, किसन गायकवाड, गणेश आमाले, अजित कवळे, संजय राऊत, वामन निर्गुण, शंकर चव्हाण, नागेश चव्हाण, राजेश चव्हाण, किशोर परब, चंद्रसेन मोरे, विवेक कदम, अशोक बोंबटकर, सुधाकर कदम, रवी सावंत, अजय आंगणे, नरेश परब, महेश कदम, जनार्दन मालुसरे, राम परब, प्रवीण परब, दत्ताराम बोंबटकर, संकेत बोंबटकर, संकेत बोंबटकर, संदेश तरे, राजू बोंबटकर, राजू निर्गुण, प्रसाद म्हात्रे, दत्तात्रेय बोंबतकर, संजय कदम, गिरीश मारशेट्टी, मयूर निर्गुण, सहिल निर्गुण, परेश जोशी, सुभाष देसाई, दत्तात्रेय बने, महेश कदम, रुपेश कदम, प्रभाकर सुर्वे, मुरलीधर नलावडे, मोहन देसाई, भूपेंद्र विचारे, विकास विचारे, नीलदिप पडावे, समीर विचारे, गजानन कदम, रवींद्र सुर्वे, हर्षद परब, जनार्दन देसाई, मनोज कदम, उदय कदम, उमेश कदम, योगेश कदम तसेच संपूर्ण युवा कमिटी बोंबाटकर पाडा आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version