• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

कोनमध्ये आरोग्य शिक्षण कार्यक्रम

Krushival by Krushival
January 21, 2024
in आरोग्य, कर्जत, कार्यक्रम, पनवेल, रायगड, शैक्षणिक
0 0
0
कोनमध्ये आरोग्य शिक्षण कार्यक्रम
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रसायनी | वार्ताहर |

कोन येथे राष्ट्रीय जन आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था मुंबई यांच्या सौजन्याने प्राथमिक आरोग्य केंद्र अजिवली व ग्रामपंचायत कोन यांच्या सहकार्याने डिप्लोमा इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशन व पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थ केअर या अभ्यासक्रमाच्या समवर्ती प्रशिक्षणांतर्गत 18 ते 22 जानेवारी या कालावधीत आरोग्य शिक्षण कार्यक्रमांचे उद्घााटन ग्रामपंचायत कार्यालय कोन येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन ग्रामपंचायत कोनच्या सरपंच अश्विनी शिसवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी डॉ.सुधीर वंजे संयुक्त निर्देशक यांनी संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य प्रशिक्षण व गरोदर महिलांसाठी पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा याबद्दल सविस्तर माहिती दिली. पर्यावरण स्वच्छता व महिलांचे मासिक पाळी काळातील आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय जन आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्थेतर्फे वेळोवेळी आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम प्रशिक्षण स्वच्छता शिबिर आरोग्य शिबिर व व्याख्याने इत्यादीसाठी डॉ.सुनील गीते निर्देशक यांनी मार्गदर्शन केले.

सदर कालावधीत डिप्लोमा इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशन व पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिटी हेल्थकेअर या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे दोन गट पर्यावरण स्वच्छता व मासिक पाळी या विषयावर आरोग्य पर जनजागृती कार्यक्रम घेणार आहेत, त्यात प्रामुख्याने हस्त चित्र प्रदर्शन, आरोग्य संवाद, पपेट शो, पथनाट्य व खास महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आरोग्य संवाद इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमास डॉ.सुधीर वंजे, डॉ.शुभांगी बाविस्कर, सविता म्हात्रे, जितेश शिसवे, अक्षय घरत, साहिल म्हात्रे, निकिता घरत, बाळाराम कांबळे, किशोरी कांबळे, बचत गट अध्यक्षा यांची उपस्थिती होती. समवर्ती प्रशिक्षण व आरोग्य कार्यक्रमांच्या नियोजनासाठी आशा खंडागळे व तेजस्विनी मेश्राम यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.

Related

Tags: Health Education Programkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrasayani newssocial media newssocial news
Previous Post

नेणवली शाळेत नेत्रतपासणी शिबीर

Next Post

रेल्वे प्रवासादरम्यान दोन गटांत वाद

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

दिव्यांग मुलांना विमा कवच

February 19, 2026
शिवगर्जनेतून महाराजांना मुजरा
sliderhome

शिवगर्जनेतून महाराजांना मुजरा

February 19, 2026
पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर
पनवेल

पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर

February 19, 2026
बालरुग्णांसाठी ‌‘सुपर स्पेशालिस्ट‌’ आरोग्य शिबीर
आरोग्य

बालरुग्णांसाठी ‌‘सुपर स्पेशालिस्ट‌’ आरोग्य शिबीर

February 19, 2026
नमिता घारे परिवर्तन आघाडीच्या गटनेत्या
कर्जत

नमिता घारे परिवर्तन आघाडीच्या गटनेत्या

February 19, 2026
रेवदंड्यातील रो-रो जेट्टीच्या कामास प्रारंभ
अलिबाग

रेवदंड्यातील रो-रो जेट्टीच्या कामास प्रारंभ

February 19, 2026
Next Post
रेल्वे प्रवासादरम्यान दोन गटांत वाद

रेल्वे प्रवासादरम्यान दोन गटांत वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?