• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा

Krushival by Krushival
March 17, 2024
in क्रीडा, पुणे, हरियाणा
0 0
0
हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हरियाणाचा आसामवर विजय

| पुणे | वृत्तसंस्था |

दीपिकाने हॅटट्रिकसह पाच गोल केल्याने 14 व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेत हॉकी हरियाणाने आसाम हॉकीचा 15-0 अशा फरकाने पराभव केला. नेहरूनगर, पिंपरी येथील ध्यानचंद हॉकी स्टेडियवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात शर्मिला देवी, महिमा चौधरी आणि उदिताने प्रत्येकी दोन गोल करताना सांघिक खेळ उंचावण्यात मोलाचे योगदान दिले.

दिवसातील पहिला सामना (पूल डी) हॉकी हरयाणाने गाजवला. दीपिकाने (दुसऱ्या, 40व्या, 42व्या, 49व्या आणि 56व्या मिनिटाला) गोल पंचक लगावताना प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीची दाणादाण उडवली. सेट पीसमधून सर्वोत्तमखेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाने तीन मैदानी गोल करण्याबरोबरच दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर केले. भारतीय महिला हॉकीमधील भविष्य म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.

शर्मिला (दुसऱ्या आणि 35व्या), महिमा (15 आणि 47व्या), उदिता (32 आणि 36व्या मिनिटाला पीसीद्वारे) प्रत्येकी दोन तर नेहा गोयल (आठव्या), नवनीत कौर (26व्या), एकता कौशिक (44व्या) आणि ज्योती (50व्या) यांनी प्रत्येकी एक गोल करताना गोलसंख्या 15 वर नेली. उदितानेही सेट पीसच्या माध्यमातून पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन्ही गोल सेट पीसमधून केले. शुक्रवारच्या पहिल्या विजयामुळे हॉकी हरियाणाने पूल डीमध्ये तीन गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. ली पुडुचेरी हॉकी हा या ग्रुममधील आणखी एक संघ आहे.

पूल ई सामन्यात, दिप्ती लाक्रा (पाचव्या आणि 12व्या मिनिटाला), दीपी मोनिका टोप्पो (10 आणि 51व्या मिनिटाला) आणि अटेन टोप्नोच्या (12 आणि 34व्या मिनिटाला) प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर हॉकी असोसिएशन ऑफ ओदिशाने गोवन्स हॉकीवर 9-1 अशी मात केली.याशिवाय जीवन किशोरी टोप्पो (29व्या मिनिटाला), नीतू लाक्रा (57व्या मिनिटाला) आणि अनुपा बारला (60व्या मिनिटाला) यांनीही ओदिशा संघाकडून गोल केले. गोवन्स हॉकीकडून एकमेव गोल गीता राठोडने 47व्या मिनिटाला केला. तो मैदानी गोल होता.

हॉकी असोसिएशन ऑफ ओदिशाचा स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. या विजयासह त्यांनी गटात अव्वल स्थान मिळवले. पूल ईमध्ये हॉकी चंडिगड आणखी एक संघ आहे. दिवसाच्या उत्तरार्धात, पूल एफच्या सामन्यात हेवीवेट हॉकी पंजाबने हॉकी राजस्थानचा 11-2 असा पराभव केला.सरबदीप कौरची (15, 39 आणि 56व्या मिनिटाला) गोल हॅटट्रिक आणि तरनप्रीत कौर (पहिला, 42व्या मिनिटाला), किरणदीप कौरचे (18 आणि 45व्या मिनिटाला) प्रत्येकी दोन हे पंजाबच्या मोठ्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

14 व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर पुनित बालन ग्रुप आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असोसिएट स्पॉन्सरआहेत. युनियन बँक ऑफ इंडियासह क्रीडा व युवक व्यवहार संचालनालय, महाराष्ट्र यांच्या पाठिंब्याने होत असलेल्या स्पर्धेतील इतर प्रायोजकांमध्ये एमक्युअर सीएसआर, डी. वाय. पाटील (मेडिकल पार्टनर) आणि द ऑर्किड (हॉस्पिटॅलिटी पार्टनर) यांचा समावेश आहे.

Related

Tags: hockeyHockey India Senior Women National Tournamentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspune newssocial media newssocial newssoprts indiasoprts news
Previous Post

राष्ट्रीय स्पर्धेत करण रेवसकरची टीम अव्वल

Next Post

सहकार कायदयातील बदलांमुळे पतसंस्थाना आर्थिक स्थैर्य

Krushival

Krushival

Related Posts

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?
क्रीडा

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?

March 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

भारतीय महिलांची कसोटी

March 4, 2026
नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी
क्रीडा

नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

March 4, 2026
बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

बिर्ला ओपस हाफ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

March 4, 2026
चौलमळा प्रिमिअर लीग-पर्व तिसरे उत्साहात
अलिबाग

चौलमळा प्रिमिअर लीग-पर्व तिसरे उत्साहात

March 4, 2026
अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा
अलिबाग

अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा

March 3, 2026
Next Post
सहकार कायदयातील बदलांमुळे पतसंस्थाना आर्थिक स्थैर्य

सहकार कायदयातील बदलांमुळे पतसंस्थाना आर्थिक स्थैर्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?