| खोपोली | वार्ताहर |
स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचन जाधव यांच्यावतीने नवरात्रौत्सवात देवीची साडी नारळाने ओटी भरण्याऐवजी काजुवाडीतील आदिवासी महिलांंची साडी आणि नारळाने ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी माजी नगरसेविका केविना गायकवाड, चंदा पाटील,रविना निलेश पाटील उपस्थित होत्या.
आदिवासी महिलांचा खोपोलीत सन्मान
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, खोपोली
- Tags: khopolikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
प्रल्हाद जाधव यांचे अभिवाचन
by
Sanika Mhatre
August 18, 2026
कोयना प्रकल्पग्रस्तांची समिती कागदावरच
by
Sanika Mhatre
August 17, 2026
महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाची संधी
by
Sanika Mhatre
August 17, 2026
नागपंचमी भक्तिमय वातावरणात साजरी
by
Sanika Mhatre
August 17, 2026
पी.एन.पी महाविद्यालयाकडून तिरंगा रॅली
by
Sanika Mhatre
August 17, 2026
'काळाच्या पडद्याआडचे वैभव' प्रदर्शन उत्साहात
by
Sanika Mhatre
August 17, 2026