टायर फुटल्याने पुलावर गाडी पलटी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जे.एस.डब्ल्यू कंपनीचे सर्व कर्मचारी कामावर जात असताना टायर फुटल्याने बोरी पुलावर बस पलटी होऊन भयानक अपघात झाला. या अपघातात जिवीत हानी झाली नसली तरी अनेक कर्मचाऱ्यांना मुका मार लागला आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.