• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

स्मार्ट फोन नाही, आता ई- पीक पाहणी कशी भरायची

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 28, 2021
in उरण, रायगड, शेती
0 0
0
स्मार्ट फोन नाही, आता ई- पीक पाहणी कशी भरायची
0
SHARES
131
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकर्‍यांपुढे प्रश्‍न; प्रशासनानेच सहकार्य करण्याची मागणी
। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकर्‍यांकडे आजही अँड्रॉइड मोबाइल फोन नाहीत.त्यामुळे महसूल विभागाच्या आदेशानुसार ई- पिक पाहणी कशी करावी असा प्रश्‍न उरणच्या शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.तरी शासनाने शेतकर्‍यांना अनिवार्य करण्यात आलेली ई- पिक पाहणी रद्द करुन ती महसूल विभागाच्या यंत्रणेकडूनच करण्यात यावी, अशी मागणी सर्व सामान्य शेतकरी,आदिवासी बांधव शासनकर्त्याना करत आहेत.

उरण तालुक्यातील अनेक गावातील,आदिवासीवाडी वरील शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे.त्यामुळे आज ही अनेक शेतकरी अँड्रॉइड मोबाइल फोन घेऊ शकत नाहीत.काही शेतकर्‍यांकडे साधे फोन आहेत.काही अंशी शेतकर्‍यांकडे अँड्रॉइड मोबाइल फोन आहेत.परंतू त्यात इंटरनेट बँलन्स नाही.तसेच काही भागात नेटवर्कचा आता पता नाही.

त्यामूळे शासनाने शेतकर्‍यांसाठी लागू केलेली ई- पिक पाहणी कार्यक्रम डोकेदुखी ठरत आहे.एकंदरी एक ना अनेक कारणांमुळे माहिती विहित मुदतीत न भरल्यास 7/12 वरील पिकाचा तक्ता निरंक राहून पिक कर्ज, पिक अनुदान,नुकसान भरपाई अशा विविध बाबींपासून शेतकरी वंचित राहणार आहे.तरी शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकर्‍यांना महसूल, कृषी विभागाच्या माध्यमातून सहकार्य करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

80 टक्के शेतकर्‍यांकडे अँड्रॉइड मोबाइल फोन नाहीत.आणि मोबाईल फोन असला तरी तो उरण ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना हाताळता येत नाही.त्यामुळे अशा शेतकर्‍यांना ई- पिक पाहणी करून सदर शेतीसंबंधी माहिती आपल्या मोबाईल वरुन भरणे अशक्य आहे.तरी शासनाने नियुक्त केलेल्या तलाठी, ग्रामसेवक तसेच इतर महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सहकार्य करावे-महाराष्ट्र शासनाने गौरवविले उद्यान पंडित – शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Related

Tags: agriculturefarmerskrushival mobile apponline marathi newsraigaduran
Previous Post

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी दलित

Next Post

पालीत स्वराज्याच्या ध्वजास वंदन

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी
रायगड

रंगद्रव्य उत्पादक ‘सुदर्शन’ची जागतिक भरारी

February 20, 2026
एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात
अलिबाग

एमसीएच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात

February 20, 2026
Next Post
पालीत स्वराज्याच्या ध्वजास वंदन

पालीत स्वराज्याच्या ध्वजास वंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?