• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

वॉकिंग न्यूमोनियाकडे दुर्लक्ष

Krushival by Krushival
November 11, 2024
in आरोग्य, पनवेल
0 0
0
वॉकिंग न्यूमोनियाकडे दुर्लक्ष
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गंभीर परिस्थितीला निमंत्रण

। पनवेल । वार्ताहर ।

वॉकिंग न्यूमोनियाला टिपिकल न्यूमोनिया असेही म्हणतात. हा न्यूमोनियाचा सौम्य आणि कमी गंभीर असा प्रकार आहे. वॉकिंग न्यूमोनियाचे निदान झालेल्या लोकांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता भासत नाही आणि ते घरच्या घरी बरे होऊ शकतात. हा विशिष्ट प्रकारचा जीवाणू प्रामुख्याने मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया नावाच्या जीवाणूमुळे होतो. तथापि, विविध प्रकारच्या जिवाणू किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे देखील वाँकींग न्यूमोनिया होऊ शकतो. या प्रकारचा न्यूमोनिया असलेले लोक आजारी किंवा अशक्त वाटत असले तरीही त्यांची दैनंदिन कामे करू शकतात. वॉकींग न्यूमोनिया जरी सौम्य असले तरी त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास, यामुळे आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते जी भविष्यात गुंतागुत निर्माण करु शकते. या प्रकारचा न्यूमोनिया मुलांमध्ये आणि तरुण प्रौढांमध्ये अधिक सामान्य आहे.

वाँकींग न्यूमोनियाची लक्षणे

सततचा खोकला :
खोकला येणे हे वाँकींग न्यूमोनियाची सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. एखाद्याला कोरडा खोकला येऊ शकतो जो आठवडे किंवा महिने टिकू शकतो. हा खोकला स्वतःच निघून जात नाही किंवा कालांतराने आणखी वाईट होऊ शकतो.

ताप : एखाद्याला सौम्य ते तीव्र ताप असू शकतो. तापासोबतच सर्दीही जाणवू शकते. या प्रकारचा ताप सामान्यतः कमी दर्जाचा असतो.

थकवा : पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही खूप थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. वॉकींग न्यूमोनियाचे निदान झालेले लोक सहसा हा विशिष्ट संसर्ग सौम्य असला तरीही थकवा येण्याची तक्रार करताना दिसतात.

छातीत दुखणे : छातीत तीक्ष्ण वेदना किंवा घट्टपणा हे न्युमोनिया संबंधित आणखी एक लक्षण आहे. जेव्हा ते खोल श्‍वास घेण्याचा प्रयत्न करतात किंवा खोकला येतो तेव्हा त्यांना छातीत दुखू शकते.

घसा खवखवणे : हे वाँकींग न्यूमोनिया च्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. याकडे किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष केले जाते. घसा खवखवण्यासोबतच डोकेदुखीचाही त्रास होऊ शकतो.

Related

Tags: healthindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

लुटमार करणारे गुन्हेगार गजाआड

Next Post

मुरुडमध्ये घुमतोय शिट्टीचा आवाज

Krushival

Krushival

Related Posts

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई
पनवेल

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई

February 14, 2026
पनवेल

मुलांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

February 14, 2026
हृदय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

हृदय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

February 14, 2026
शिवजयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर
आरोग्य

शिवजयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर

February 14, 2026
गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई
क्राईम

गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई

February 14, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
क्राईम

पनवेल रेल्वे स्टेशन येथील ब्रीजवरून पडून इसमाचा मृत्यू

February 14, 2026
Next Post
मुरुडमध्ये घुमतोय शिट्टीचा आवाज

मुरुडमध्ये घुमतोय शिट्टीचा आवाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?