‘या’ पुलावरून चाललाय? ही बातमी नक्की वाचा

| खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील खोपोली-पाली रस्त्यापासून तुकसई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अंबा नदीवर असणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असून, तालुका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Exit mobile version