। चौल । प्रतिनिधी ।
चौल मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे, चौल -वरंडे पंचायत समितीच्या उमेदवार अनया फुंडे, चौलमळा येथील शेकाप ज्येष्ठ कार्यकर्ते जयंत नाईक, आर. डी. नाईक, मनिष नाईक आदी उपस्थित होते.






