• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश

काँग्रेसला धक्का! 26 नेत्यांचा पक्षाला रामराम, भाजपमध्ये प्रवेश

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 8, 2022
in देश, राजकीय, राज्यातून
0 0
0
काँग्रेसला धक्का! 26 नेत्यांचा पक्षाला रामराम, भाजपमध्ये प्रवेश
0
SHARES
356
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। हिमाचल प्रदेश । वृत्तसंस्था ।
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्रात असून नांदेड जिल्ह्यात आज भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस आहे. एकीकडे राहुल गांधी महाराष्ट्रात असताना हिमाचल प्रदेशमध्ये मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या 26 नेत्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

काँग्रेसच्या जवळपास 26 नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. 12 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर, 12 डिसेंबर रोजी निकाल आहे. मात्र, त्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा दिल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जाते.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजपचे हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारी सुधान सिंग भाजपचे शिमल्यातील उमेदवार संजय सूद हे यावेळी उपस्थित होते. काँग्रेस सोडणार्‍या 26 नेत्यांमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव धरमपाल ठाकूर खंड यांचाही समावेश आहे. पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री ठाकूर यांनी भाजपाच्या ऐतिहासिक विजयासाठी आपण सगळे मिळून काम करुयात, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Related

Tags: alibagbjpcongresskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsrahul gandhiraigad
Previous Post

खळबळजनक! पृथ्वी धोक्यात;टाइम ट्रॅव्हलरचा दावा

Next Post

लग्नसोहळ्यात अभिनेते जयवंत वाडकरांनी मारला आहेरावरच डल्ला

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

आदिवासी बांधवांना बांबू उत्पादनासाठी प्रोत्साहन
मुंबई

आदिवासी बांधवांना बांबू उत्पादनासाठी प्रोत्साहन

March 5, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
फिफा विश्वचषकातून इराणची माघार?
क्रीडा

फिफा विश्वचषकातून इराणची माघार?

March 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

भारतीय महिलांची कसोटी

March 4, 2026
‌‘लालपरी‌’ देणार महसूलवाढीला वेग
sliderhome

‌‘लालपरी‌’ देणार महसूलवाढीला वेग

March 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

‘उमेद’ अभियानांतर्गत राज्यस्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन

March 4, 2026
Next Post
लग्नसोहळ्यात अभिनेते जयवंत वाडकरांनी मारला आहेरावरच डल्ला

लग्नसोहळ्यात अभिनेते जयवंत वाडकरांनी मारला आहेरावरच डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?