• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

विद्यार्थ्यांची स्वच्छतागृहाअभावी गैरसोय

Krushival by Krushival
June 29, 2024
in कर्जत
0 0
0
विद्यार्थ्यांची स्वच्छतागृहाअभावी गैरसोय
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

| माथेरान | वार्ताहर |

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल या शाळेतील नादुरुस्त स्वच्छतागृहाचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नसल्याने याचा शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य कष्टकरी लोकांची मुले या शाळेत शिकत असून, पावसाळ्यात लहान-लहान मुलांना स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीच्या कामामुळे याचा वापर करता येत नसल्याने पावसातून सार्वजनिक शौचालयाकडे धाव घ्यावी लागत आहे.

डिसेंबर महिन्यापासून सुरू असलेले स्वच्छतागृह दुरूस्तीचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. नगरपरिषदेच्या अखत्यारीत सर्व कामगार यंत्रणा कार्यरत असतानादेखील शाळेसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अपूर्ण कामांत दिरंगाई केली जात असल्याने पालकवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच सभागृहात लोकप्रतिनिधी नसल्याने शाळेतील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधित अधिकारी वर्गाने लवकरच शाळेतील विद्यार्थ्यांना भेडसावत असणार्‍या प्रश्‍नांची उकल लवकरात लवकर करावी, अशी पालकवर्गासह स्थानिकांमधून मागणी होत आहे.

स्वच्छतागृहाची कामे अद्यापही पूर्ण झाली नसल्याने लहान मुलांना शौचास जाण्यासाठी सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो. स्वच्छतागृहांची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी यासाठी संबंधित अधिकारीवर्गाची आम्ही पालक वर्ग दोन दिवसांत भेट घेणार आहोत.

ज्योती सुरेश शिंदे,
अध्यक्षा,
शाळा शिक्षण समिती,
नगरपरिषद शाळा माथेरान

Related

Tags: Inconvenience of students due to lack of toilets'indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार

Next Post

मुर्बी शाळेत ग्रंथालयाची स्थापना

Krushival

Krushival

Related Posts

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
कर्जत-शहापूर महामार्गावर खड्ड्यांचा कहर
कर्जत

कर्जत-शहापूर महामार्गावर खड्ड्यांचा कहर

February 14, 2026
कडाव बस थांब्यावर अनधिकृत टपरी
कर्जत

कडाव बस थांब्यावर अनधिकृत टपरी

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कर्जत

बीएसएनएल 5जी सुरू करण्याची मागणी

February 14, 2026
आर्डे गावाजवळील नाल्यावर सिमेंट बंधारा
कर्जत

आर्डे गावाजवळील नाल्यावर सिमेंट बंधारा

February 13, 2026
रायगडातील आदिवासी महिलांची भरारी
कर्जत

रायगडातील आदिवासी महिलांची भरारी

February 13, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

मुर्बी शाळेत ग्रंथालयाची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?