• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

उन्हामुळे भाज्यांची दरवाढ

Krushival by Krushival
March 14, 2023
in नवी मुंबई
0 0
0
उन्हामुळे भाज्यांची दरवाढ
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
उन्हाळा सुरू होताच भाज्यांच्या दरवाढीला सुरुवात होते. वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारावरदेखील कडक उन्हाचा परिणाम जाणवू लागला असून भाज्यांची मागणी अधिक असताना कमी पुरवठा होत असल्याने दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात वटाणा, भेंडी, शिमला मिरची आणि गवारची दरवाढ झाली आहे; तर कोबी, फ्लॉवर स्वस्त झाला आहे.

हिवाळ्यात भाज्यांचे उत्पादन अधिक असते. त्यामुळे थंडीमध्ये बाजारात भाजीपाल्याच्या जवळजवळ 550 ते 600 गाड्या दाखल होत होत्या. आता मात्र उन्हाळा सुरू होताच भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे सध्या बाजारात फक्त 300 गाड्यांची आवक होत आहे. उन्हाळ्यात भाज्यांचे उत्पादन कमी होत असल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन महिन्यांच्या तुलनेत भेंडी, शिमला मिरची, फरसबी, गवार, ढोबळी मिरचीच्या दरात अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर फ्लॅावर, भेंडी पाच रुपये, फरसबी, टॉमेटो, शेवगा, कोथिंबिरीच्या दरांमध्येदेखील चढ-उतार पाहावयास मिळत आहे.

शेवग्याची शेंग सर्वांत स्वस्त
ढोबळी मिरची सहा रुपयांनी; तर गवारच्या दरांमध्ये दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे कोथिंबीर, मेथीच्या दरात चार रुपयांनी घट झाली आहे; तर शेवग्याची शेंग ही 20 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

उन्हाळ्यात भाज्यांची दरवाढ होते. कडक उन्हाने भाज्यांचे उत्पादन कमी येते. त्यामुळे आवक घटल्याने परिणामी भाज्या महाग होण्यास सुरुवात होते. साधारण पावसाळ्यापर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची चिन्हे आहेत. – भाजीपाला व्यापारी

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbaionline marathi newsraigad
Previous Post

महिला दिनानिमित्त दिशा उत्सव

Next Post

रेशनिंग दुकानांमधील गैरव्यवहाराबाबत सुनावणीस अधिकार्‍यांची चालढकल

Krushival

Krushival

Related Posts

सिडकोच्या ‘विमान’ भरारीत रेल्वे प्रवाशांचे हाल
नवी मुंबई

सिडकोच्या ‘विमान’ भरारीत रेल्वे प्रवाशांचे हाल

March 6, 2026
कोपरखैरणेतील विद्याभवन इमारतीचा स्लॅब कोसळला; विद्यार्थ्याचा मृत्यू
sliderhome

कोपरखैरणेतील विद्याभवन इमारतीचा स्लॅब कोसळला; विद्यार्थ्याचा मृत्यू

March 6, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

पाम बीच रोडवर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

March 3, 2026
तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग
sliderhome

तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग

February 27, 2026
‘भारूड-ए-बिबट’च्या माध्यमातून जनजागृती
कार्यक्रम

‘भारूड-ए-बिबट’च्या माध्यमातून जनजागृती

February 23, 2026
बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका
नवी मुंबई

बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका

February 22, 2026
Next Post
रेशनिंग दुकानांमधील गैरव्यवहाराबाबत सुनावणीस अधिकार्‍यांची चालढकल

रेशनिंग दुकानांमधील गैरव्यवहाराबाबत सुनावणीस अधिकार्‍यांची चालढकल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?