• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

19 वर्षाखालील विश्‍व चषकात भारताची धमाकेदार सुरुवात

Krushival by Krushival
January 23, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
19 वर्षाखालील विश्‍व चषकात भारताची धमाकेदार सुरुवात
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बांगलादेशविरुद्ध घेतला पराभवाचा बदला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

19 वर्षाखालील विश्‍व चषकात भारतीय संघाने बांगलादेशचा 84 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. शनिवारी (20 जानेवारी) ब्लोमफॉन्टेन येथे खेळल्या गेलेल्या गट-अ सामन्यात भारतीय संघानं बांगलादेशचा 84 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 251 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ 45.5 षटकांत 167 धावांवर गारद झाला. 76 धावांची खेळी करणारा आदर्श सिंग प्लेअर ऑफ द मॅच ठरला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. भारतानं 31 धावांवर दोन गडी गमावले. यानंतर सलामीवीर आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांनी मिळून भारताचा डाव सांभाळला. दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 23.5 षटकांत 116 धावांची भागीदारी केली. आदर्शनं 96 चेंडूत 6 चौकारांसह 76 धावा केल्या. सहारननं 94 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 64 धावांचं योगदान दिले.

भारतीय संघाचा फिनिशर सचिन धसनं डेथ ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली आणि 20 चेंडूत 26 धावा केल्या. या खेळीसह संघ 250 धावांचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला. बांगलादेशकडून डावखुरा वेगवान गोलंदाज मारूफ मृधानं 43 धावांत 5 बळी घेतले. बांगलादेशच्या संघानं 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच विकेट गमावल्या. केवळ मोहम्मद सिहाब जेम्स आणि अरिफुल इस्लाम यांना काही काळ संघर्ष करता आला. सिहाबनं 54 धावांची तर अरफुलने 41 धावांची खेळी खेळली. भारताकडून सौमी पांडेने 24 धावांत 4, तर मुशीर खानने 2 बळी घेतले.

पराभवाचा बदला घेतला
या विजयासह भारतीय संघाने 19 वर्षाखालील आशिया कपमध्ये बांगलादेशकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. भारत 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाला झाला. त्या सामन्यात बांगलादेशने भारतीय संघाचा चार गडी राखून पराभव केला होता. आता भारताच पुढील सामना 25 जानेवारीला रोजी आयर्लंडशी होणार आहे.

Related

Tags: cricketcricket newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew delhinew delhi newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

आयसीसीकडून एक दिवसीय संघ जाहीर

Next Post

स्वर्गीय प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी

Krushival

Krushival

Related Posts

अनुज अग्निहोत्री देशात अव्वल
sliderhome

अनुज अग्निहोत्री देशात अव्वल

March 6, 2026
चित्तथरारक सामन्यात भारताचा विजय
क्रीडा

चित्तथरारक सामन्यात भारताचा विजय

March 6, 2026
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विनीत कुलकर्णी, अजय देशपांडे यांचा सत्कार
अलिबाग

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विनीत कुलकर्णी, अजय देशपांडे यांचा सत्कार

March 6, 2026
फुटबॉल स्पर्धेवर संकटाचे सावट
क्रीडा

फुटबॉल स्पर्धेवर संकटाचे सावट

March 6, 2026
कबड्डी स्पर्धेत वरसुआई वाशी विजेता
क्रीडा

कबड्डी स्पर्धेत वरसुआई वाशी विजेता

March 6, 2026
भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन्ही वैमानिक शहीद
sliderhome

भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन्ही वैमानिक शहीद

March 6, 2026
Next Post
स्वर्गीय प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी

स्वर्गीय प्रभाकर पाटील यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?