भारताचे ब्रह्मोस फिलिपाईन्सला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतातर्फे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आता फिलिपाईन्सला लवकरच निर्यात करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी, कधीही या कराराबाबत घोषणा होऊ शकते. चीनच्या दक्षिण समुद्रात चीनचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेता फिलिपिन्सने भारताशी संरक्षण क्षेत्राबाबत संबंध आणखी बळकट करण्यावर भर दिला आहे.

Exit mobile version