• Login
Tuesday, March 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

झिम्बाब्वेला भारताचा ‘यशस्वी’ तडाखा

Krushival by Krushival
July 14, 2024
in क्रीडा, हरारे
0 0
0
झिम्बाब्वेला भारताचा ‘यशस्वी’ तडाखा
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

3-1 अशी आघाडी घेत मालिका खिश्यात

| हरारे | वृत्तसंस्था |

भारतविरुद्ध झिम्बाब्वे संघात शनिवारी (दि.13) झालेल्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने 10 गडी राखत दणदणीत विजय मिळवला. याबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेत मालिकाही खिश्यात घातली आहे. या सामन्यात भारतासमोर झिम्बाब्वेने 153 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारताने एकही गडी न गमावता 15.2 षटकांत 156 धावा करत पूर्ण केले. यावेळी कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली होती.

झिम्बाब्वेच्या 153 धावांचे लक्ष्य गठताना यशस्वी जयस्वाल एका बाजूने आक्रमक खेळत असताना दुसरी बाजू शुभमन गिलने सांभाळली. त्यानंतर दोघेही खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघांनीही फटकेबाजी सुरू करत अर्धशतके पुर्ण केली. या सामन्यात यशस्वी जयस्वाल शतकाच्या अगदी जवळ होता. मात्र, भारताच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण झाल्याने तो 53 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 93 धावांवर नाबाद राहिला. तसेच, गिलनेही 39 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारासंह नाबाद 58 धावा केल्या.

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने 28 चेंडूत 46 धावांची खेळी केली. तसेच, वेस्ली मधेवेरेने (25) आणि तादिवानाशे मारुमणी (32) यांनी छोटेखानी खेळी केल्या. भारताकडून गोलंदाजीत खलील अहमदने 2 बळी घेतले, तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

Related

Tags: cricketcriketharare newsindiakrushivalkrushival mobile appkrushival newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssports
Previous Post

दहिवली विचारमंचच्या माध्यमातून वृक्षारोपण

Next Post

मोटारसायकलची चोरी

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा
अलिबाग

अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा

March 3, 2026
एमसीएच्या सामन्यांसाठी विनीत कुलकर्णी यांची नियुक्ती
क्रीडा

एमसीएच्या सामन्यांसाठी विनीत कुलकर्णी यांची नियुक्ती

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
चौलमध्ये नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात
अलिबाग

चौलमध्ये नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात

March 1, 2026
भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच
क्रीडा

भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच

February 27, 2026
जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक
क्रीडा

जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक

February 24, 2026
Next Post
अश्‍लील चॅटींगद्वारे केला विनयभंग

मोटारसायकलची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?