• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा उपक्रम

Varsha Mehata by Varsha Mehata
August 16, 2021
in Uncategorized
0 0
0
शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा उपक्रम
0
SHARES
207
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मानी, संभाजीवाडा येथील गरीब, गरजू आणि होतकरू मुलींना सायकलचे वाटप
। अलिबाग । विशेष प्रतिनीधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख, सिएफटीआयच्या प्रमुख, नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मानी, संभाजीवाडा येथील गरीब, गरजू आणि होतकरू 28 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी अलिबागच्या नगरसेविका अश्‍विनीताई पाटील, सतिष म्हात्रे, अशोकशेठ म्हात्रे, रोहिणी पाटील, संजय म्हात्रे, दीपक म्हात्रे, पुरोगामी युवक संघटनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, विद्यार्थी संघटनेचे युवा नेते युवराज पाटील, सय्यम संघवी, रुपश्री चव्हाण आदी उपस्थित होते.


यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, मला नेहमीच असे वाटते की मुलींच्या शिक्षणामध्ये खंड पडायला नको, त्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण होऊ नये किंवा आर्थिक परिस्थितीमुळे गाडीभाडे देता येत नसेल तर शिक्षण थांबू नये या उद्देशाने गरजूंना हे सायकलचे वाटप केले जात आहे. सायकल वाटपाच्या प्रसंगी वेदांती या मुलीने चित्रलेखा पाटील यांचे एक हुबेहूब तिने काढलेले पेंटिंग मला दिले, अप्रतिम कला आपल्या गावागावातील मुलांमध्ये आहे याचा अभिमान वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.
या प्रसंगी गावातील तरुणांबरोबर स्पोर्ट्स विषयी चर्चा केली. आपल्या मुलांनी खेळामध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे आणि आपल्या अलिबाग सह देशाचे नाव उज्वल केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यासाठी आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related

Tags: alibagpwpraigadskp
Previous Post

आदर्श पतसंस्थेतर्फे पूरग्रस्तांना चादरींचे वाटप

Next Post

शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

विरेंद्र भगत यांच्याकडून नाल्याची पाहणी
Uncategorized

विरेंद्र भगत यांच्याकडून नाल्याची पाहणी

February 22, 2026
साडेचार टन प्लास्टिक पिशव्या जप्त
Uncategorized

साडेचार टन प्लास्टिक पिशव्या जप्त

February 17, 2026
चेंढऱ्यात मतदारांची आघाडीला पसंती
Uncategorized

चेंढऱ्यात मतदारांची आघाडीला पसंती

February 5, 2026
कामार्लेत शिंदे गटाला दणका; ग्रामपंचायत सदस्य शेकापमध्ये
Uncategorized

कामार्लेत शिंदे गटाला दणका; ग्रामपंचायत सदस्य शेकापमध्ये

February 1, 2026
Uncategorized

खारघरमधील व्यक्ती बेपत्ता

January 31, 2026
यंदाही आंब्याचा हंगाम कसोटीचा
Uncategorized

यंदाही आंब्याचा हंगाम कसोटीचा

January 11, 2026
Next Post
शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?