• Login
Tuesday, March 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड श्रीवर्धन

स्विमिंग पुलमधील मस्ती पडली महागात

Sayali Patil by Sayali Patil
July 10, 2022
in श्रीवर्धन
0 0
0
स्विमिंग पुलमधील मस्ती पडली महागात
0
SHARES
157
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दिवेआगर येथील पर्यटकाला दुखापत; गुन्हा दाखल
| दिघी | वार्ताहर |

पुण्यातील आयटी कंपनीतील काही मित्रांचा ग्रुप हा मे महिन्यात दिवेआगर येथे फिरायला आला होता मात्र दारू पिऊन स्विमिंग पुलामधील मौज मस्ती ही एकाला कायमस्वरूपी दुखापत देऊन गेली आहे. याबाबतीत दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. 14 मे रोजी पुण्यातील काही मित्रांचा ग्रुप हा दिवेआगर येथील सोहम गेस्ट हाऊस मध्ये आला होता. घटनेच्या दिवशी फिर्यादी श्रेयस आचवल यांना त्यांचे मित्र ध्रुव धामणे याने उचलून स्विमिंग मध्ये ढकलले व इतर दोन मित्र सुरजकुमार व मिताली आंबेकर यांनी धृव या फिर्यादीच्या अंगावर ढकललं. यात फिर्यादीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली.

दिवेआगर येथून मौजमजा करून पुण्याला गेल्यावर या गंभीर आजाराचे निदान झाले व डॉक्टरांनी पूर्णपणे बेडरेस्ट करण्याचा सल्ला दिला. फिर्यादी श्रेयस आचवल व पत्नी यांनी महिन्यानंतर दिघी सागरी पोलिस ठाण्यात येऊन इतर तीन मित्रांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी ध्रुव, सुरजकुमार व मिताली यांच्यावर दुखापतीस कारणीभूत व झालेल्या दुखापती कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Related

Tags: dighikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsshrivardhanswimming pool
Previous Post

16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात उद्या फैसला

Next Post

नांदगाव ते दिघेवाडी मार्गावरील पुलाला भगदाड

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

गणपती विसर्जन घाटाची दुरावस्था
रायगड

गणपती विसर्जन घाटाची दुरावस्था

March 16, 2026
मारळ गावातील स्मशानाची दुरवस्था
रायगड

मारळ गावातील स्मशानाची दुरवस्था

March 14, 2026
श्रीवर्धनमध्ये आंबा पीक संकटात
रायगड

श्रीवर्धनमध्ये आंबा पीक संकटात

March 13, 2026
भटक्या कुत्र्याचा सुरक्षा रक्षकावर हल्ला
रायगड

श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

March 12, 2026
रायगड

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर अनधिकृत स्टॉलधारकांचे अतिक्रमण

March 11, 2026
जावेळे गावात बिबट्याचा वावर
रायगड

जावेळे गावात बिबट्याचा वावर

March 11, 2026
Next Post
नांदगाव ते दिघेवाडी मार्गावरील पुलाला भगदाड

नांदगाव ते दिघेवाडी मार्गावरील पुलाला भगदाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?