• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडात गुटख्याच्या छुप्या विक्रीला पोलिसांचाच वरदहस्त?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 28, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडात गुटख्याच्या छुप्या विक्रीला पोलिसांचाच वरदहस्त?
0
SHARES
158
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्ह्यामध्ये चढत्या दराने विक्रीचा सुळसुळाट

| अलिबाग | प्रमोद जाधव |

रायगड जिल्ह्यात गुटखा बंदी फक्त कागदावरच असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात पान टपरीपासून किराणा दुकानात चढत्या दराने गुटखा विकला जात आहे. छुप्या पद्धतीने गुटखा विक्री होत असतानादेखील रायगड पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या छुप्या गुटखा विक्रीला नक्की कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल जनमानसातून उमटत आहे. त्यामुळे रायगडच्या पोलीस अधीक्षक याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्ह्यामध्ये गुटखा, तंबाखू व अंमली पदार्थाची वाहतूक, विक्री व निर्मितीच्या धंद्यांचा सुळसुळाट होता. स्थानिक पोलिसांनादेखील अवैध धंदेवाले महत्त्व देत नव्हते. कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कायमच दबाव राहिला होता. त्यामुळे अवैध धंदे जिल्ह्यात राजरोसपणे सुरु होते. पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक म्हणून काम पाहणाऱ्या आंचल दलाल यांची रायगडच्या पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी जिल्ह्याच्या सुरक्षेचा आणि कायदा सुव्यवस्थेचा पोलीस अधीक्षक म्हणून कारभार हाती घेतला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील मटका, जुगार, गुटखा, अंमली पदार्थ विक्री, वाहतूक, निर्मिती करणाऱ्यांना दणका देण्यास सुरुवात केली. अवैध धंदे चालविणाऱ्या माफियांसोबत आर्थिक हितसंबंध जपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, अशी चर्चा आहे.

गुटखा, मटका, जुगार क्लब चालविण्यावर बंदी घातली. स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थांची तस्करी करण्यापासून मटका, गुटखा विक्रीचा धंदा चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कारवाईबाबत समाधान व्यक्त केले. परंतु, पोलिसांची कारवाई फक्त दिखावाच असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. पान टपरीपासून ठिकठिकाणी छुप्या पद्धतीने चढत्या दराने गुटखा विकला जात आहे. 15 ते 20 रुपयांना मिळणारा गुटखा 35 ते 40 रुपयांना विकला जात आहे. त्यामुळे हा धंदा जिल्ह्यात तेजीत सुरु असल्याचे चित्र आहे. मात्र, या गुटख्याची वाहतूक कोणाच्या कृपेने होते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यामध्ये गुटखा विक्री, वाहतुकीवर बंदी असतानाही छुप्या पद्धतीने हा धंदा चालविला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अवैध धंद्याबाबत रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

अलिबाग बसस्थानक जुगाराचा अड्डा
अलिबाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अलिबाग एसटी बसस्थानक आहे. या स्थानकात भरदिवसा मटका जुगार चालविला जात आहे. स्थानकात वेगवेगळ्या ठिकाणी छुप्या पद्धतीने बसून चिठ्ठी दाखवून मटका जुगार खेळला जात आहे. त्यामुळे प्रवासी कमी आणि मटका जुगार चालविणारे जास्त, अशी परिस्थिती अलिबाग स्थानकात निर्माण झाली आहे. अलिबाग स्थानक मटक जुगाराचा अड्डा बनत चालला असल्याचे बोलले जात आहे. तसेच शहरातील कचराभूमीच्या परिसरातदेखील दुपारच्या वेळेला मटका जुगार चालविला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अलिबाग पोलीस करतात काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी कारभार हाती घेताच, अवैध धंदेवाल्यांना धडकी भरवणारी धडक कारवाई सुरू केल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. परंतु, पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचा अवैध धंदेवाल्यांशी अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा असून, त्यामुळे कारवाईस टाळाटाळ होत असून, चोरी छुपे मटका, जुगार जोरात सुरू असल्याचे बोलले जात आहे. अर्थपूर्ण संबंध जपणारे ते अधिकारी कोण, असा सवाल विचारला जात आहे.

अलिबाग हद्दीतील गुटखा, अंमली पदार्थ विक्री, वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या टपऱ्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. छुप्या पद्धतीने गुटखा व अन्य धंदे चालत असतील, तर माहिती घेऊन त्यांच्याविरोधात कारवा केली जाईल.

किशोर साळे,
पोलीस निरीक्षक, अलिबाग

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad policeSecret sale of gutkha in Raigadsocial news
Previous Post

बाप्पांच्या विसर्जनासाठी आर्थिक भुर्दंड

Next Post

दोन महिलांच्या दागिन्यांची लूट

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

दिव्यांग मुलांना विमा कवच

February 19, 2026
शिवगर्जनेतून महाराजांना मुजरा
sliderhome

शिवगर्जनेतून महाराजांना मुजरा

February 19, 2026
पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर
पनवेल

पनवेलमधील सरकारी कर्मचारी रस्त्यावर

February 19, 2026
नमिता घारे परिवर्तन आघाडीच्या गटनेत्या
कर्जत

नमिता घारे परिवर्तन आघाडीच्या गटनेत्या

February 19, 2026
रेवदंड्यातील रो-रो जेट्टीच्या कामास प्रारंभ
अलिबाग

रेवदंड्यातील रो-रो जेट्टीच्या कामास प्रारंभ

February 19, 2026
शरण्या वाघमोडेची चमकदार कामगिरी
मुरुड

शरण्या वाघमोडेची चमकदार कामगिरी

February 19, 2026
Next Post
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट

दोन महिलांच्या दागिन्यांची लूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?