इसमाचा मृतदेह

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेेत. मनोज वाल्मिकी (49) असे या मृत इसमाचे नाव असून त्याला वाशी येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मनोज वाल्मिकी या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे करीत आहेत.

Exit mobile version