• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बहिणीच्या पैशावर भावांचा डल्ला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 21, 2025
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

12 हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

| मुंबई | प्रतिनिधी |

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील आणखी एक घोटाळा समोर आला आहे. फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेत तब्बल 12 हजार 431 पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं उघड झाले. लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला 1500 रूपये आर्थिक सहाय्य केले जाते. आरटीआयच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे त्यात 12 हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आले.

याबाबत महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली. तपासानंतर या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. त्याचसोबत 77 हजार 980 महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला होता. सरकारला 164 कोटींचा चुना या 12 हजार पुरुषांनी 13 महिने या योजनेचा लाभ घेतला. या पुरुषांनी दर महिना 1500 रूपये घेतले तर 77 हजार अपात्र महिलांना 12 महिन्यापर्यंत ही रक्कम मिळाली. त्यामुळे सरकारचे एकूण 164.52 कोटी रूपये रक्कम चुकीच्या खात्यात वर्ग झाली. ज्यातून 25 कोटी पुरुषांनी तर 140 कोटी अपात्र महिलांनी लाभ घेतला.

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या 4 महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती. ऑगस्ट 2024 मध्ये लाडकी बहीण योजना प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 200 कोटी बजेट घोषित केले होते. विरोधकांनी या योजनेवरून तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले होते. सध्याच्या घडीला 2.41 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. ज्यातून सरकारी तिजोरीवर 3400 कोटींचा आर्थिक भार पडत आहे. या योजनेतील निकषांना डावलून 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा चुकीचा लाभ घेतला. ज्यात पुरुषही सहभागी आहेत. सरकारने अद्याप अपात्र लाभार्थ्यांकडून कुठलीही वसुली केली नाही, ना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. सुरुवातीच्या तपासात 26 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या. आतापर्यंत 26.34 लाख संशयित खाते योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. जसजसं पडताळणी होत जाईल, तसं हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरुष लाभार्थ्यांनी जुलै 2024 ते जुलै 2025 या काळात लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले. जुलै 2025 नंतर ही रक्कम बंद करण्यात आली. परंतु, या पुरुष लाभार्थ्यांकडून सरकारने वसुली केली नाही. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांहून अधिक होते किंवा एका कुटुंबात दोन किंवा त्याहून अधिक सदस्यांनी योजनेचा लाभ घेतला, अशा 77 हजार महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले. लाडकी बहीण योजनेतील घोटाळा रोखण्यासाठी राज्यव्यापी ई-केवायसी मोहीम सुरू केली आहे. सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक असल्याने आणखी प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appladki bahin yojnamaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

ट्रेडिंग फ्रॉड प्रकरणात बंगळुरूतून चौघांना अटक

Next Post

कापणीच्या हंगामात पाऊस

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड

March 6, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
अनुज अग्निहोत्री देशात अव्वल
sliderhome

अनुज अग्निहोत्री देशात अव्वल

March 6, 2026
sliderhome

दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

March 6, 2026
Next Post
कापणीच्या हंगामात पाऊस

कापणीच्या हंगामात पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?