• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

अनावश्यक मतदारांची नावे वगळणे गरजेचे

Krushival by Krushival
October 17, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
अनावश्यक मतदारांची नावे वगळणे गरजेचे
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माथेरानमधील धूर्त नेत्यांचा वरदहस्त

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमधील सध्याच्या परिस्थितीत सर्व प्रभाग मिळून जेमतेम 3 हजार 900 इतकी मतदार संख्या आहे. यातील बहुतांश मतदार हे याठिकाणी वास्तव्यास नसून त्यांचे रेशनकार्ड तसेच स्वतःच्या घराचा पुरावा देखील नाही. तर, काही मतदार हे येथे नोकरी-व्यवसायानिमित्ताने आले होते. फक्त माथेरान नगरपरिषदेच्या निवडणूक काळात प्रत्येक मताला पाच ते 10 हजार रुपये आणि वेळप्रसंगी त्याहूनही अधिक रक्कम मिळत असल्यामुळे अशी मंडळी केवळ पाच वर्षातून एकदाच आपले दर्शन देत असतात. यामुळे अशा मतदारांची नावे सर्वपक्षीयांनी मिळून कमी करण्याची गरज असल्याची चर्चा येथे रंगू लागली आहे.

माथेरानमध्ये जे लोक बाहेरून व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत, त्यातील बहुतांश मतदारांचे नाव अन्य मतदार केंद्रावर देखील आहेत. अशी बरीच नावे राजकीय पक्षांच्या धूर्त नेत्यांनी मतदार यादीत समाविष्ट केलेली आहेत. यामुळे या अनाठायी मतदारांमुळे एखाद्या धनाढ्य उमेदवारालाच याचा लाभ होत असतो. यासाठी येथील सर्वपक्षीय नेत्यांनी अशी नावे मतदार यादीमधून वगळल्यास काहीशा प्रमाणात आर्थिक बचत आणि सर्वांना फायदेशीर ठरू शकते. माथेरान बाहेर वास्तव्यास असणार्‍या मतदारांना लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात त्यांना समाधानकारक मोबदला मिळत नसल्यामुळे हे मतदार इकडे फिरकत देखील नाहीत. परंतु, जेव्हा पतसंस्था अथवा नगरपरिषदेच्या निवडणूक काळात येथील सर्वपक्षीय मंडळी चार ते पाच वेळा बाहेरील मतदारांना गोंजारण्यासाठी पायपीट करताना दिसत असतात. यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत 3 हजार 900 पैकी जेमतेम 3 हजारच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे.
यातच निवडणूकीसाठी आलेल्या निधीचा वापर फक्त मद्यपीसाठी खर्च केला गेला अथवा जवळच्या लोकांना जे पक्षाचे सदस्य किंवा कार्यकर्ते देखील नाहीत अशांना वाटप केले जाते. यामुळे अन्य निष्ठावंत कार्यकर्ता नाराजी व्यक्त करणार यात शंका नाही. याचाच फटका येथील निर्णायक मतांमुळे विधानसभेच्या उमेदवाराला सहन करावा लागणार आहे. यासाठी ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी आपल्या विश्‍वासु, निष्ठावंत सदस्यांकडून निवडणूक निधीचे वाटप करण्यात यावेत, असे स्थानिक मतदार बोलत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatreran newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

महर्षी वाल्मीकी जयंती साजरी

Next Post

कोकणात मविआने उमेदवारांच्या पाठीशी राहावे

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
उरण

हिंद टर्मिनल्समध्ये भरतीला स्थगिती

March 12, 2026
वणव्यात गवत जळून खाक
रायगड

वणव्यात गवत जळून खाक

March 12, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

कोकणात मविआने उमेदवारांच्या पाठीशी राहावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?