मुंबई | प्रतिनिधी |
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयात इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहोचले आहेत.धिकार्यांकडून सोनू सूदच्या कार्यालयाची पाहणी केली जात आहे. सोनू सूदची नुकतीच दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असून त्यानंतर काही दिवसांतच इन्कम टॅक्स विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.