• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतमधील जलजीवन योजन रखडल्या

Antara Parange by Antara Parange
November 27, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जतमधील जलजीवन योजन रखडल्या
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

परतावा न मिळाल्याने ठेकेदार मेटाकुटीला

| वेनगाव | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात केंद्राची जलजीवन नळपाणी योजना ही निधीअभावी रखडली आहे. त्यामुळे या योजनेतील 123 पैकी 71 योजना बंद पडल्या आहेत. तसेच, ज्या 51 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत, त्या कामाचे पैसे संबंधित ठेकेदारांना मिळालेले नाहीत. ते पैसे मिळविण्यासाठी ठेकेदार गेल्या काही महिन्यांपासून सबंधित विभागाकडे मागणी करत असून ते अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे संबंधित ठेकेदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

‌‘जलजीवन मिशन‌’ ही भारत सरकारची एक योजना आहे. त्याचा उद्देश 2019 ते 2028 या कालावधीत ग्रामीण भारतातील प्रत्येक घराला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे. या मिशन अंतर्गत ‌‘हर घर जल‌’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा हेतू आहे. 2028 पर्यंत दररोज 55 लिटर नळाचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. कर्जत तालुक्यात 123 गावांमध्ये जलजीवन नळपाणी योजना मंजूर झालेल्या आहेत. त्यातील प्रत्येक योजनेच्या अंदाज पत्रकानुसार निविदा रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या कर्जत उपविभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलजीवन योजनेच्या गोषवारा यादीत कर्जत तालुक्यात एकूण 123 मंजूर योजना आहेत. त्यातील 51 योजनेतील कामे पूर्ण झालेली आहेत. तर, 40 योजनेतील कामे प्रगतीत दाखवण्यात आली आहेत. तसेच, या गोषवारा यादीत एकूण 31 जलजीवन नळपाणी योजनेतील कामे बंद असल्याची माहिती दर्शवली आहे. परंतु, ज्या योजना पूर्ण झाल्या आहेत त्याचे बिल संबंधित ठेकेदारांना मिळालेले नाही. तसेच, जी कामे प्रगतीत दाखविण्यात आली आहेत ती पैसे मिळत नसल्याने संबंधित ठेकेदाराकडून अपूर्णावस्थेत ठेवली आहेत. आणि उर्वरित योजना निधी अभावी बंद पडल्या आहेत. जी कामे पूर्ण झालेली आहेत त्याचा मोबदला देखील संबंधित ठेकेदारांना मिळाला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तसेच, शासनाच्या उदासीन धोरणामुळेच या योजना बंद पडल्या आहेत, असे नाराजीचे सूर जनतेमधून देखील उमटत आहेत.

ठेकेदारांवर कर्जबाजाराचे संकट
कर्जत तालुक्यातील 123 गावांमध्ये जलजीवन नळपाणी योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यातील काही योजना पूर्ण झाल्या असून काही अपूर्णावस्थेत आहेत. त्यातील पुर्ण झालेल्या 51 योजनांचे पैसे संबंधित ठेकेदारांना मिळाले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. तसेच, जी 40 कामे प्रगतीपथावर दाखविण्यात आली आहेत, ती कामे निधीअभावी रखडली असल्याचे देखील ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे. ही कामे पुर्ण करण्यासाठी काहींनी कर्ज काढून किंवा एखादी मौल्यवान वस्तू गहाण ठेवून कामे पूर्ण केली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या कामांचा परतावा मिळण्यासाठी सबंधित विभागाकडे मागणी करत आहेत. परंतु, त्यांच्याकडून ‌‘पैसे आले नाहीत‌’ असे सांगण्यात येत आहे. काम केल्याचे पैसे मिळत नसल्याने कर्जबाजाराचे संकट ओढावत आहे, असे संबंधित ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे.
योजनेची प्रमुख उद्दिष्ट्‌‍ये
ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणी पोहोचवणे. प्रत्येक व्यक्तीला दररोज 55 लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे. सुरक्षित आणि पुरेसे पिण्याच्या पाण्याची नियमित उपलब्धता सुनिश्चित करणे. दूषित पाण्याच्या स्त्रोतांवर लक्ष केंद्रित करून सुधारणा करणे.

जलजीवन योजने अंतर्गत कर्जत तालुक्यात एकूण 123 योजना मंजुर करण्यात आल्या आहेत. त्यातील काही कामे पूर्ण झालेली आहेत. जी कामे अपूर्णावस्थेत किंवा बंद आहेत ती ठेकेदार काम करत नसल्यामुळे बंद आहेत.

– संतोष चव्हाण, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, राजिप उपविभाग-कर्जत

Related

Tags: indiajaljivan mission yojanakarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राइक

Next Post

मुरूडच्या विकासासाठी कटीबध्द: चित्रलेखा पाटील

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
Next Post
मुरूडच्या विकासासाठी कटीबध्द: चित्रलेखा पाटील

मुरूडच्या विकासासाठी कटीबध्द: चित्रलेखा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?