• Login
Tuesday, April 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

ज्योती वेन्नमची सुवर्ण हॅट्ट्रिक

Krushival by Krushival
April 28, 2024
in क्रीडा, देश
0 0
0
ज्योती वेन्नमची सुवर्ण हॅट्ट्रिक
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कंपाउंड प्रकारात महिला-पुरुष विजेते

| शांघाय | वृत्तसंस्था |

भारताची तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम हिने कमाल केली. एकाच स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळवण्याचे ऐतिहासिक यश मिळवले. त्यामुळे भारतीय महिलांनी तिरंदाजी विश्‍वकरंडक स्पर्धेत कंपाउंड प्रकारात विजेतेपद मिळवले. ज्योतीने वैयक्तिक कंपाउंड प्रकारात मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिचा 146(9*)-146(9) असा पराभव करून या विश्‍वकरंडक स्पर्धेत आपले तिसरे सुवर्ण जिंकले. त्याअगोदर तिने कंपाउंड मिश्र आणि महिला कंपाउंड प्रकारातही सुवर्णपदक मिळवले होते.

एकाच विश्‍वकरंडक स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली. अशी कामगिरी दीपिका कुमारीने 2021 मध्ये केली होती. सारा लोपेझ (2016) आणि साराह सोनिचसेन (2017) या परदेशी महिलांनीही अशीच कामगिरी केलेली आहे. या यशासह ज्योती ताक्सेला येथे होणार्‍या विश्‍वकरंडक तिरंदाजी अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. सकाळच्या सत्रात झालेल्या कंपाउंड विभागात भारतीयांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित करताना पुरुष सांघिक, महिला सांघिक आणि मिश्र सांघिकमध्ये सुवर्णपदके मिळवली. जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेली ज्योती यापैकी दोन प्रकारांत सहभागी झाली होती. महिलांच्या सांघिक अंतिम फेरीत ज्योती, आदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी इटलीचा 236-225 असा पराभव करताना केवळ चारच गुण गमावले, तर पुरुषांच्या सुवर्णपदकाच्या लढतीत अभिषेक वर्मा, प्रियांश आणि प्रथमेश यांनी नेदरलँडच्या संघावर मात करताना अवघे दोन गुण गमावले. त्यांनी ही लढत 238-231 अशी जिंकली. मिश्र प्रकारात ज्योती आणि वर्मा यांनी प्रतिस्पर्धी लिसेल जातमा आणि रॉबिन जातमा यांचे कडवे आव्हान 158-157 असे मोडून काढले.

महिलांच्या सांघिक अंतिम फेरीत ज्योती, आदिती आणि परनीत यांच्याकडून परफेक्ट 10 ची अचूकता केवळ दोनदा हुकली, परंतु त्यांनी 178-171 अशी मोठी आघाडी घेत मार्सेला तोनिओली, इरेन्स फ्रँचिनी आणि इलिसा रोनर यांना मागे टाकले. भारतीय पुरुष संघ चौथे मानांकित होता, पण नेदरलँडसच्या प्रतिस्पर्ध्यांवर त्यांनी आपली हुकूमत सिद्ध केली. त्यांनी पहिल्याच फेरीत 60 गुणांची कमाई करताना केवळ दोन गुण गमावले होते. त्यानंतरही त्यांनी 60 गुणांची वसुली केली. दुपारच्या सत्रात झालेल्या वैयक्तिक प्रकारात ज्योती सुरुवातीला काहीशी मागे पडली होती. अँड्रिया हिने 88-87 अशी आघाडी घेतली होती, पण त्यानंतर ज्योतीने तीनदा फरफेक्ट 10 ची कामगिरी केली.

Related

Tags: Female and male winners in the compound categoryindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsShanghai newssocial media newssocial newssoprts indiasoprts news
Previous Post

भारतीय महिला बॅडमिंटन संघाची विजयी सुरुवात

Next Post

जेएसडब्ल्यू घडवणार दहा हजार जिम्नॅस्टिक

Krushival

Krushival

Related Posts

शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत
sliderhome

शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत

April 6, 2026
रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल
अलिबाग

रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल

April 5, 2026
रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील
sliderhome

रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील

April 5, 2026
मापगाव प्रीमियर लीग उत्साहात
अलिबाग

मापगाव प्रीमियर लीग उत्साहात

April 5, 2026
राजधानीत रिझवी नावाचे वादळ
क्रीडा

राजधानीत रिझवी नावाचे वादळ

April 5, 2026
रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह

April 4, 2026
Next Post
जेएसडब्ल्यू घडवणार दहा हजार जिम्नॅस्टिक

जेएसडब्ल्यू घडवणार दहा हजार जिम्नॅस्टिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?