ज्योत्स्ना तारुचे एलएलबीत यश

। रसायनी । वार्ताहर ।

मोहोपाडा येथील ज्योत्स्ना तारु-जैन हिने बिएलएस एलएलबी परिक्षेत प्रथम श्रेणीत सुयश संपादन केले आहे. ज्योत्स्ना ही भागूबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेजमध्ये पाच वर्षाचा पदवी अभ्यासक्रम करुन प्रथम श्रेणीत एलएलबी उत्तीर्ण केली आहे. तिला आंतरराष्ट्रीय न्याय परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड डॉ. आदीश अग्रवाल, वाय.टी. देशमुख, एस.टी. गडदे, धनश्री कदम, सानवी देशमुख यांच्याहस्ते एलबीटी पदवी बहाल करण्यात आली. तसेच, ज्योत्स्नावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version