| ठाणे | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर प्रसारित केल्याने अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. (शनिवार) ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिला अटक केलेली आहे. यानंतर आज ठाणे कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली.
केतकी चितळेला पोलीस कोठडी
-
by Sayali Patil

- Categories: क्राईम, ठाणे
- Tags: jailketaki chitalekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsthane
Related Content
भुलीचे इंजेक्शन टोचून निवासी डॉक्टरने जीवन संपवले
by
Sanika Mhatre
October 11, 2026
लग्नाचे आमिष दाखवून महिलेला लाखांचा गंडा
by
Sanika Mhatre
October 11, 2026
लाकडी फळीने केली मारहाण, दोघां विरोधात गुन्हा
by
Sanika Mhatre
October 10, 2026
तिहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद!
by
Sanika Mhatre
October 10, 2026
आगरदांड्यात रेती तस्करीचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
October 9, 2026
वाशिवलीत गांजा सेवनप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
October 8, 2026