| खोपोली | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्याहून परतत असताना सावरोली टोल नाका येथे थांबून द्रुतगती महामार्गावरील वाहतूक व समस्या याबाबत माहिती घेतली.