• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अवघ्या सहा तासात अपहरित मुलीचा शोध

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 24, 2026
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
अवघ्या सहा तासात अपहरित मुलीचा शोध
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागोठणे पोलिसांची दमदार कामगिरी

। नागोठणे । प्रतिनिधी ।

नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अज्ञान मुलगी प्रकरणात, नागोठणे पोलिसांनी वैज्ञानिक व तांत्रिक तपासाच्या आधारे सहा तासांच्या आत शोधू काढण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. या अपहरित मुलीला सुखरूपपणे तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नागोठणे पोलिसांनी केलेल्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी व या प्रकरणाच्या टीममध्ये सहभाग असलेल्या पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

यासंदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील अपहरित बालिका हिचा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली नागोठणे प्रभारी अधिकारी स.पो. नि. सचिन कुलकर्णी यांनी तात्काळ दोन पथके रवाना करून सीसीटीव्ही फुटेज याच्या आधारे गुन्ह्यातील अपहरित मुलगी हिचा शोध सुकेळी परिसरात घेतला होता. त्यानुसार सदर मुलगी ट्रकने पनवेल येथे गेली असल्याचे समजल्याने पनवेल येथून शिवडी मुंबई परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. शिवडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून शोध घेतला असता ती शिवडी परिसरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये मिळून आली आहे. सदर अपहरित मुलीला शिवडी पोलीस ठाण्यात नेऊन जवळच्या वैद्यकीय सरकारी रुग्णालयांमध्ये तिची वैद्यकीय तपासणी करून सदर मुलगी हिला सुखरूप ताब्यात घेऊन तिला आई-वडिलांच्या सुखरूप ताब्यात देण्यात आले आहे. आई- वडील रागावल्यामुळे सदर मुलगी घरातून रागावून निघून गेली असल्याची माहिती सदर मुलीने दिली.

Related

Tags: indiakidnappingkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothane enwsnagothane police stationnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

Next Post

ट्रेलरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

शेअर सर्टिफिकेटच्या वादातून सोसायटीत रक्तरंजित हल्ला

February 24, 2026
देवकान्हे येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम
कार्यक्रम

देवकान्हे येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षा उलटल्याने प्रवासी जखमी

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

ट्रेलरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

February 24, 2026
महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी
आरोग्य

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू , पती जखमी

February 24, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

ट्रेलरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?