| खोपोली | वाार्ताहर |
श्री क्षेत्र होराळे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 31 ऑगस्ट त 7 सप्टेंबर 2023 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रख्यात किर्तनकारांच्या कीर्तनाची सेवेचा लाभ ऐकायला मिळणार असल्याने या सेवेचा लाभ परिसरातील लोकांनी घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटी व वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
होराळे येथे कृष्ण जन्मोत्सव
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, खोपोली, रायगड
- Tags: indiakopoli newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial news
Related Content
नेरळमधील नळजोडणी गैरव्यवहार कायम
by
Sanika Mhatre
May 27, 2026
वर्षभरानंतरही नुकसानभरपाई नाही
by
Sanika Mhatre
May 27, 2026
रस्ता नाही तर खुर्च्या खाली करा
by
Sanika Mhatre
May 27, 2026
आमणोली पूल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
by
Sanika Mhatre
May 27, 2026
Ambenli-Tamhini Ghat: आंबेनळी-ताम्हिणी घाट ठरतोय ‘मृत्यूचा मार्ग'!
by
Sanika Mhatre
May 27, 2026
जीवरक्षकांना अधिकृत मान्यता द्या!
by
Sanika Mhatre
May 27, 2026