• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

जातगणना

Varsha Mehata by Varsha Mehata
December 26, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बिहारमधील नितीशकुमार यांच्या सरकारने सात जानेवारीपासून राज्यात जातगणना करण्याचे ठरवले आहे. ही गणना पाच महिन्यांमध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे. नितीश यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळ यापूर्वीही पंतप्रधानांना भेटले होते. नितीश यांनी पुढचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव होतील असे जाहीर करून आपण पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहोत हे स्पष्ट केले आहे. त्या दृष्टीने टाकलेले पाऊल म्हणूनही याकडे पाहायला हवे. कारण, हिंदू सारा एक या भाजपच्या प्रचाराला या गणनेतून सणसणीत शह दिला जाणार आहे. पण राजकारण बाजूला ठेवले तरीही ही गणना महत्वाची आहे. आपल्याकडे दर दहा वर्षांनी लोकसंख्येची गणना होते. त्यात आर्थिक, शैक्षणिक स्थिती याबाबत थोडीशी माहिती जमा होते. तरीही ही गणती डोकी मोजण्याचाच प्रकार असतो. जात हे भारतातील अत्यंत कठोर असं वास्तव आहे. आज महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तमिळनाडू इत्यादी प्रगत राज्यांमध्ये 40-45 टक्के लोक शहरांमध्ये राहतात. शेती, गावगाडा यांच्यावर ते अवलंबून नसतात. मात्र अनेक पाहण्यांमधून हे आढळले आहे की, जातींनुसार जे पारंपरिक व्यवसाय असतात तेच हे शहरात आलेले लोक करताना दिसतात. उदाहरणार्थ, न्हावी, शिंपी, कुंभार हे शहरात येऊन बहुतेकदा आपला पारंपरिकच व्यवसाय निवडताना दिसतात. सफाई कर्मचार्‍यांमध्ये हटकून मागास जातींचेच लोक असतात. मुंबईसारख्या शहरांमध्ये सफाई कर्मचार्‍यांना ऐन शहरात राहण्यासाठी वसाहती आहेत. पण त्यांची अवस्था फार सुधारलेली नाही. या कर्मचार्‍यांची मुले द्विपदवीधर झाली तरीही हेच काम पत्करतात असे अनेकदा दिसले आहे. अलिकडे शिक्षण आणि सरकारी नोकर्‍या यांच्यातील आरक्षणे मिळवण्यासाठी आपली जातदेखील मागास आहे असे नवे दावे सुरू झाले आहेत. कालपर्यंत मराठे, वा पाटीदार इत्यादी ज्या जाती स्वतःला उच्चवर्णीय वा पुढारलेल्या मानत होत्या त्यांचे नेते आता या जाती मागास आहेत असा दावा करू लागले आहेत. आरक्षण हा गरिबी दूर करण्यासाठीचा उपाय नाही हे बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेकांनी स्पष्ट केले आहे. जातीय रचनेमध्ये शतकानुशतके मागे व अनेकदा अस्पृश्य ठेवल्या गेलेल्या जातींमध्ये उच्च वर्णीयांप्रमाणे शिक्षण घेण्याची परंपरा नाही. आरक्षण म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक झुकतं माप देण्याची व्यवस्था आहे. आजवर उच्च वर्णीय जातींना ती खटकत असे. आधीच्या पिढीतले जनसंघवाले आणि भाजपवाले यांचा या आरक्षणाला विरोध होता. मात्र आता डॉक्टर वा इंजिनिअरसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे वा सरकारी नोकरी मिळणे यात इतकी जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे की आरक्षणाच्या दाराने या व्यवस्थेत घुसण्याखेरीज त्यांना पर्याय राहिलेला नाही. जातींच्या राजकीय ताकदीनुसार त्या त्या राज्यामध्ये हे नवे आरक्षण दिले गेले. पण त्यामुळे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर नको हा आजवरचा संकेत मोडला गेला. त्यातून नवे तणाव उद्भवले. महाराष्ट्रात मराठा जातींचे आरक्षण हे अंतिमतः इतर मागास जातींच्या मुळावर येण्याची शक्यता आहे असे त्या जातींच्या पुढार्‍यांचे म्हणणे आहे. ही स्थिती उघडच स्फोटक आहे. तिचा आणखी भडका उडणे टाळण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे हाच एकमेव मार्ग आहे. आपल्याकडे शेवटची जातनिहाय गणना 1931 मध्ये झाली होती. त्यातील निष्कर्षांच्या आधारेच आजतागायत हरेक जात आपापली संख्या इतकी आहे असा दावा करत असते. मात्र दरम्यानच्या काळात जातवास्तवात बरेच बदल झाले आहेत. एकेकाळी ब्राह्मण असण्याला प्रतिष्ठा असल्याने बर्‍याच जाती आपल्याला त्या गटात समाविष्ट करण्यासाठी धडपड करीत. आता अनेक समाजांना मराठा गटात सामील व्हायचे आहे. दुसरीकडे धनगरांसारख्या काही जातींना इतर मागास गटात टाकावे की भटक्या याबद्दल वाद आहेत. या वस्तुस्थितीमुळे आज गणना करणे हे तितकेसे सोपे राहिलेले नाही. आपल्या जातीची संख्या कागदावर अधिक दिसावी यासाठी मोहिमा आखल्या जाण्याची शक्यता आहे. त्यातून नवे संघर्ष उद्भवणार आहेत. तरीही समाज म्हणून हे आव्हान आपण कधी ना कधी स्वीकारायला हवे आहे. याची सुरुवात अतिशय मागास आणि तितक्याच जातिग्रस्त असलेल्या बिहारमधून व्हावी हे अर्थपूर्ण आहे. 

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

हक्काच्या जमिनी परत करा; रिलायन्स सेझ प्रकल्पग्रस्तांची सरकारकडे मागणी

Next Post

वारकरी संप्रदायाचे वाटोळे कोणी केले?  

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post

वारकरी संप्रदायाचे वाटोळे कोणी केले?  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?