• Login
Saturday, March 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

जनतेचाच पराभव

Varsha Mehata by Varsha Mehata
July 5, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
जनतेचाच पराभव
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे फक्त दोन दिवसांचे अधिवेशन असून इतक्या कमी कालावधीचे अधिवेशन यापूर्वी कधीच भरलेले नव्हते. अधिवेशन काळ हा संसदीय लोकशाहीत विविध समस्याची चर्चा, विविध प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाची संधी असते. परंतु या अधिवेशनात अशा प्रकारचे कोणतेही कामकाज होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. केवळ पुरवणी मागण्या मान्य करून घेण्यापुरते आणि जमले तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक पूर्ण करण्यापुरते असणार आहे, हे स्पष्ट आहे. सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या भीतीपोटी हे अधिवेशन मर्यादित काळात होणार असल्याचे कारण सांगितले आहे. त्यादृष्टीने सर्वांची ीीं-लिी चाचणी करण्यासाठी तयारी केलेली आहे. त्याच बरोबर शिवसेना राष्ट्रवादी आदी पक्षांनी व्हीप जारी केलेला आहे. गेले काही दिवस सत्तारूढ आघाडीच्या विरोधात सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांची कारवाई तसेच आरोप-प्रत्यारोप पाहता अधिवेशन जास्त काळ चालले तर ते आघाडी सरकारला कठीण जाईल यात काही शंका नाही. विशेषत: वाजे प्रकरण, परमवीर सिंग यांचे पत्र व त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेला राजीनामा, त्यांची तसेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ईडी मार्फत सुरू असलेली चौकशी आणि त्यांनी मुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी केलेला जाहीर पत्रव्यवहार या सगळ्यांची पार्श्‍वभूमी पाहता सरकारला जड गेलेच असते. त्यात आता अजित पवार यांच्याकडेही तपास यंत्रणांचा मोर्चा वळलेला असताना हे जास्तीत संघर्षाचे अधिवेशन ठरले असते. मात्र हे दोन दिवसच टिकणार असल्याने त्याचे निष्पत्ती काय हे विचारण्यात अर्थ नाही. अधिवेशन किमान तीन आठवड्यांचे व्हावे याच्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्नशील होता. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेच्या बाहेर राहावे लागल्याने भारतीय जनता पक्षाची चाललेली तगमग जनता गेले दीड वर्षे पाहात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातो हेही जनतेच्या नजरेस पडत आहे. विधानसभा अधिवेशनात खरेतर अनेक प्रकारच्या मागण्या, प्रश्‍न समस्या याच्यावर तोडगा काढण्यासाठी उत्तम संधी असते. मात्र अलिकडच्या काळात सत्तारूढ पक्षाला घेरण्याची आणि एका प्रश्‍नावरून अनेक दिवस गोंधळ निर्माण करण्याची प्रथा याच्या आधी झालेल्या अधिवेशनात पाहायला मिळाली. अधिवेशन अधिक काळ चालावे याच्यासाठी राज्यपालांकडेही मागणी करण्यात आली होती. पण तेथेही अपयश आले. त्यामुळे हे पावसाळी अधिवेशन केवळ गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोप आणि आवाज व सभात्याग यातच दोन दिवस कसे गेले हे कळणार नाही. त्यात तांत्रिक मुद्दा म्हणून पुरवणी मागण्या संमत केल्या जातील. सध्या महाराष्ट्रासमोर उपस्थित असलेल्या समस्यांची यादी खूप मोठी आहे. विशेषत: गेली दीड वर्ष ज्याचा सामना करावा लागतो आहे आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्रात या देशात सर्वाधिक पिडला गेला आहे ती कोरोनाची साथ. सध्या त्याचे आकडे खाली येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत असले तरीही अवघ्या काही आठवड्यातच सुरू होण्याची भीती आहे. यामध्ये संपूर्णतः विस्कटलेली जनतेची आर्थिक घडी, सरकारची होणारी आर्थिक ओढाताण, बुडालेले रोजगार, बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठीच्या समस्या या जनतेशी संबंधित प्रश्‍न आहेत. त्याचबरोबर काही मोठ्या अधिकार्‍याकडून महत्त्वाच्या नेत्यावर होणारे आरोप आणि गेले अनेक महिने सातत्याने सरकारला अस्थिर करण्याच्या दृष्टीने होणारे प्रयत्न आणि वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून होत असलेल्या कारवाया, वाजे प्रकरण आदी सगळ्याला तोंड देण्याची तयारी सरकारमध्ये असल्याने सरकार थोडे बॅकफूटवर असणार होते. त्यामुळे हा कालावधी कमी करून ती नामुष्की टाळण्याचा प्रयत्न आहे. सध्या विरोधकांकडे आक्रमणासाठी मोठी आयुधे आहेत. ती सगळीच न्याय व कायदेशीर आहेत असे नाही. पण या संघर्षामुळे तारांकित प्रश्‍न, स्थगन प्रस्ताव, लक्षवेधी सूचना आदींना बगल दिल्याने नुकसान खरे तर जनतेचे होणार आहे. सत्तारूढ आघाडी आपली बाजू वाचायचा प्रयत्न करणार आणि विरोधक सरकार कसे घालवता येईल यासाठी आक्रमक होणार जनतेसाठी असलेले महत्वाचे प्रश्‍न मात्र त्यात कुठेही नसणार. म्हणून खर्‍या अर्थाने पराभव जनतेचाच झालेला असेल, आहे.

Related

Tags: Editorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

राज्यातील शिक्षणाची भयावह परिस्थिती! पालकांनो लक्ष देऊन वाचा…

Next Post

धडा ड्रोनहल्ल्याचा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
धडा ड्रोनहल्ल्याचा

धडा ड्रोनहल्ल्याचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?