• Login
Thursday, March 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

दिवाळी गोड व्हावी

Varsha Mehata by Varsha Mehata
November 2, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
एल्गाराची पताका
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अंध:काराचा नायनाट करुन सार्‍यांच्याच जीवनात प्रकाश दाखविणारा दीपोत्सव, अर्थात दिवाळी सण वसूबारस पासून सुरु झालेला आहे. आता पुढील पाच दिवस सारा आसमंत प्रकाशमय होऊन उजळून निघेल. गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे दिवाळीचा सण उत्साहात साजरा करता आला नाही. पण, यावर्षी सरकारने कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करुन सर्वच घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे गेले दीड वर्षे रुतलेले अर्थचक्रही आता गतिमान होताना दिसत आहे. हे चक्र असेच सुरु ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. यासाठी सर्वांनीच योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे बनलेले आहे. दिवाळी आली की सर्वांनाच वेध लागतात ते बोनसचे. त्यावरुन कामगार संघटना आक्रमक होतात. सरकार, कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन, उपोषणे केली जातात. याचा त्रास सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात होतो. सर्वसामान्यांचे नाक दाबले की राज्यकर्ते, कंपनी व्यवस्थापन नमते घेते, हे कामगार संघटनांना चांगलेच ज्ञात असल्याने ऐन सणावारालाच ही आंदोलने होतात. त्यातून मग जनतेला त्रास जाणवू लागला, की राज्यकर्ते मागण्या मान्य करुन रुतलेली गाडी पुन्हा रुळावर आणतात. हे वर्षानुवर्षे चाललेले आहे. अर्थात, त्याला आमचा कधीच विरोध नाही. कारण, जे कर्मचारी वर्षभर प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना नियमानुसार त्यांचे हक्क हे मिळालेच पाहिजेत. त्यामुळे कामगार संघटनांनी आंदोलने केली तरी, ती आंदोलने त्यांच्या हिताचीच असतात. त्यामुळे सरकारनेही असे सणवार सुरु होण्यापूर्वीच जर आवश्यक मागण्या पूर्ण केल्या, तर भविष्यात असे संप, आंदोलने कमी होत राहतील आणि जनतेलाही त्याचा त्रास कमी होईल. पण, प्रत्येकाला आपले अस्तित्व दाखविण्याची संधी हवी असते. ती या माध्यमातून घेतली जाते. आतासुद्धा एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनास बसलेले होते. अर्थात, त्या आंदोलनास आमचा पाठिंबाच आहे. कारण, अत्यल्प पगारात हे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी काम करीत असतात. गेल्या दीड वर्षांपासून तर एसटीची चाके रुतूनच राहिलेली आहेत. त्यामुळे लालपरीचे अर्थचक्रच बंद पडलेले होते. ते आता जरा कुठे हलू लागलेले आहे. ते सुरु राहिले तरच राज्याच्या विकासाचा गाडा सुरु राहणार आहे. कारण, राज्याच्या विकासात एसटीचे मोठे योगदान आहे. त्यामुळे लालपरी सुरु ठेवणे, हे राज्यकर्त्यांबरोबरच एसटी महामंडळाचे कर्तव्य आहे. यासाठी या एसटी कर्मचार्‍यांनी ज्या काही मूलभूत मागण्या केलेल्या आहेत, त्या सरकारने पूर्ण करणे गरजेचे आहे. ‘पूर्णवेळ सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घ्यावे,’ ही एसटी कर्मचार्‍यांची मागणी रास्त आहेत. सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच या एसटी कर्मचार्‍यांनाही सोयी-सुविधा प्राप्त होणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने पुढाकार घेऊन राज्याच्या विकास प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना सरकारी कर्मचारी सेवेत सामावून घेऊन दिवाळीची भेट द्यावी. जेणेकरुन त्या एसटी कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होऊन ते नव्या दमाने लालपरीची सेवा करतील.सरकारनेही दिवाळीनंतर तातडीने या मागण्यांबाबत विचार करण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनी आपला संप मागे घेतला आहे. एसटीप्रमाणेच सार्वजनिक व्यवस्थेत काम करणारे शेकडो घटक कार्यरत आहेत. मग त्यात पोलीस, आरोग्य सेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, लाखोंचा पोशिंदा बळीराजा, त्यावर अवलंबून असणारे विविध घटक आदींचा यामध्ये समावेश होतो. त्यांच्याही मागण्या सरकार तसेच ज्या कंपन्यांमध्ये हे घटक काम करतात, त्यांनीही त्या पूर्ण करुन या सर्वांची दिवाळी गोड करावी, अशी आग्रही मागणी आम्ही यानिमित्ताने करीत आहोत. दिवाळी हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वाचा सण असतो. वर्षातूनच एकदाच दिवाळी साजरी करताना सर्वसामान्य कुटुंबातील कर्ता माणूस प्रसंगी कर्ज काढून दिवाळी सण साजरा करीत असतो. कारण, त्याला आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहर्‍यावर फुललेले हास्य बघायचे असते. त्यामुळे तो वर्षभर जीवतोड मेहनत करीत असतो. हे ऋतुचक्रासारखे सुरुच आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक संकटे आली. पावसाने उडालेला हाहाकार, जलप्रलय, साथीचे थैमान, वाढलेली महागाई अशी कितीतरी निसर्ग आणि मानवनिर्मित आव्हाने झेलत सर्वसामान्य उभा राहिलेला आहे. त्याला धीर देण्याचे काम सर्वच घटकांनी करणे गरजेचे आहे. राज्यकर्ते आपल्या परीने मदत, सहकार्य करीत असतात. अशावेळी समाजानेही आपले काही कर्तव्य आहे, अशा भूमिकेतून पिचलेल्या घटकाला मदत केली तर त्यांचीही दिवाळी आनंदात साजरी होईल. यासाठी सर्वांनीच सामूहिकपणे प्रयत्न करावेत. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून सर्वांनीच आपापसातील मतभेद विसरुन एकदिलाने राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे घडले तर सर्वांचीच दिवाळीच नव्हे, जगणेदेखील गोड होईल.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

कपडे धुतले नाही म्हणून पत्नी-सासूने केली घरजावयाची धुलाई

Next Post

सरदार पटेलांचे योगदान अविस्मरणीय

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
सरदार पटेलांचे योगदान अविस्मरणीय

सरदार पटेलांचे योगदान अविस्मरणीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?