• Login
Thursday, March 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

बळ नसताना स्वबळाची भाषा कशाला?

Varsha Mehata by Varsha Mehata
December 1, 2021
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
नगरपंचायतीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी
0
SHARES
154
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जयंत माईणकर

सध्या काँग्रेसमध्ये स्वबळाची भाषा बोलली जात आहे. अगदी उत्तर प्रदेशापासून तर मुंबईपर्यंत. प्रियांका गांधींपासून नाना पटोळेपर्यंत.आणि मुख्य म्हणजे देशातील एकूण फक्त सहा राज्यातील सत्ता काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या हातात आहे. तर या तुलनेत केवळ भाजपच्या हातात 12 राज्य तर मित्र पक्षांच्या साह्याने इतर सहा असा 18 राज्यात भाजपने आपला वरचष्मा राखला आहे. काँग्रेसच्या हातात ’स्वबळावर’ केवळ तीन राज्ये असून उर्वरित तीन राज्य मित्र पक्षांच्या साह्याने हातात ठेवण्यात आली आहेत त्यातीलच एक महाराष्ट्र. 55वर्षे देशावर राज्य करणारी काँग्रेस लागोपाठच्या दोन लोकसभा निवडणुकात विरोधी पक्षनेतेपद बनण्यासाठी आवश्यक 54 जागासुद्धा मिळवू शकली नाही. उत्तर प्रदेशसारखं देशाच्या राजकारणावर परिणाम करणार राज्य काँग्रेसच्या हातून 1989 पासून गेलेलं आहे. आज तर काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशात नगण्य आहे. आणि तरीही प्रियांका गांधी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे 403 जागा स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे.
भाजपविरोधी मतांची जेवढी विभागणी होईल तेवढे भाजपचा विजय निश्‍चित होतो.आलेल्या सर्वेक्षणात समाजवादी पक्ष स्वबळावर विधानसभेत 100 ते 125 जागा मिळवू शकतो.तर बसप सध्याच्या 19 च्या सदस्य संख्येत दुप्पट वाढ करू शकतो. सध्या सात जागा असलेली काँग्रेस जास्तीत जास्त 20 ते 25 पर्यंत मजल मारू शकेल.यात साधं गणित हे आहे की सपा, बसप, काँग्रेस याबरोबरच जयंत चौधरी यांचा रालोद हे पक्ष एकत्र येऊन लढल्यास भाजपची संख्या उत्तर प्रदेश विधानसभेत150 ते 175 च्या दरम्यान असेल. पण त्यासाठी या चार पक्षांना एकत्र आणण्यात राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे. मायावतीना केंद्र सरकारद्वारे दिल्या जाणार्‍या ईडी किंवा तत्सम चौकशीच्या तथाकथित धमक्या त्याच बरोबर ताज कॉरिडॉर वाद यामुळे मायावती कदाचित या महायुतीत येणार नाहीत. पण नेमक्या अशाच प्रसंगी काँग्रेसने राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेल्या आपल्या प्रतिमेचा आणि नेहरू गांधी घराण्याच्या प्रभावाचा फायदा घेत उत्तर प्रदेशात भाजपविरोधी आघाडी करण्याचा प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे.कारण 80 लोकसभा खासदार असलेला उत्तर प्रदेश देशाच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकतो. आणि हा पुढाकार घेण्यासाठी काँग्रेसला स्वतः कडे कमीपणा घेणं आवश्यक आहे.
दिल्ली आणि प बंगालमध्ये आप आणि तृणमूल काँग्रेसला छुपी मदत करून काँग्रेसने त्याची सुरुवात केली होती. या दोन्ही राज्यातील विधानसभेत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही पण भाजपचा मात्र पराभव निश्‍चित झाला.पण जी भूमिका दिल्ली आणि प बंगाल विधानसभेत काँग्रेसने निभावली तीच राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेशात मात्र गेली 32 वर्षे सत्तेपासून दूर राहूनही का निभावत नाहीत हा मला पडलेला प्रश्‍न. अमेठीसारख्या नेहरू गांधी घराण्याच्या परंपरागत मतदारसंघातही राहुल गांधींचा पराभव होऊनसुद्धा दुर्दैवाने काँग्रेस आणि नेहरू गांधी परिवार अजूनही बोध घेत नाही. उलट त्याच राज्यात स्व इंदिरा गांधींची छबी दिसणार्‍या प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात मंत्रालयात तीन पक्षांचं सरकार आहे. वैचारिक मतभेद असूनही केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि भाजपकडे जाऊन जे मिळणार नाही ते मिळविण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. पण एकत्र राहून मंत्रालयात सत्तेची फळे चाखणार्‍या काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर ताकद आजमावण्याची स्वप्नं पडत आहेत. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसवासी होउन प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नाना पाटोळेनी सतत स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळाची रट लावणं सुरू केल आहे. त्याला मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनीही साथ दिली. मुंबई महापालिकेत केवळ 30 सदस्य असलेली काँग्रेस सर्वच्या सर्व म्हणजे236 जागा स्वबळावर लढण्याच्या बाता मारू लागले. ’बळ नसताना स्वबळाची भाषा’!पण या स्वबळाची वल्गनाना विरोध करणारे काही काँग्रेस नेते आहेत. पुणे काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे त्यापैकीच एक.ते म्हणतात सात हजार कोटीच बजेट असणार्या पुणे महापालिका निवडणुकीत या तीन पक्षांपैकी एक जरी पक्ष वेगळा लढला तर पुणे भाजपच्या हातात देण्यासारखं होही.
मंत्रालय जर तीन पक्ष संभाळतात तर ग्रामपंचायतीपासून सर्वत्र त्याचीच री ओढण्यास काय हरकत?हा त्यांचा साधा प्रश्‍न! स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडायची आणि मंत्रालयात मात्र तिघांनी एकमेकांच्या गळ्यात गळा घालून राज्यकारभार करायचा हा विरोधाभासच नाही का? म्हणजे एकीकडे भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यावे एकत्र यावे म्हणून राहुल गांधींनी प्रयत्न करायचे तर दुसरीकडे उत्तर प्रदेश विधानसभा स्वबळावर लढू अशी घोषणा प्रियांका गांधींनी करायची. मध्यंतरी पवारांनी काँग्रेसला उद्ध्वस्त गांधींची उपमा दिली होती ती योग्यच आहे. 32 वर्षे ज्या राज्यात सत्ता येऊ शकली नाही त्या राज्यात आजही स्वबळाचा नारा देणं आत्मघातकी आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यानी राहुल, प्रियांका यांना अननुभवी म्हटलं ते योग्यच आहे असं वाटत. कारण अमरिंदर याना हटविण्याचा निर्णय अनेक काँग्रेसीना आवडलेला नाही.
अमरिंदर यांच्या तुलनेत नवजोतसिंग सिदधु आणि चरणजीत सिंह चन्नी फार कमी पडतात. आपलं बळ ओळखून निवडणूकीच्या आखाड्यात उतरावं. पण आपल्या गढीची उध्वस्तता आणि वास्तविकता काँग्रेस अजुनही समजू शकली नाही. महाराष्ट्रात लागोपाठ दोन वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या आमदारांची बेरीज शंभरहून कमी राहिली आणि हीच अवस्था स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आहे आणि जस राज्यात सत्तेवर यायला या दोन पक्षांना जशी शिवसेनेची गरज पडली तशीच गरज स्थानिक स्वराज्य संस्थेतही आहे.
निवणुकीनंतर एकत्र येईपर्यंत भाजप स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करील. आणि त्यात चाळीस हजार कोटीच बजेट असलेल्या मुंबई महापालिकेचाही समावेश असेल. आणि हे टाळायचं असेल तर काँग्रेसनी या दोन पक्षांबरोबर राहून स्थानिक स्वराज्य संस्था लढवाव्या. ठाकरे आणि पवार ही दोन्ही राजकीय घराणी काँग्रेसची गोची करत आहेत ही वस्तुस्थिती आहे.तरीही उद्ध्वस्त गढीची डागडुगजी करण्यासाठी काँग्रेसला हेही सहन करण भाग आहे. आणि हे केलं नाही तर हातात असलेल्या गोष्टी पण जाऊ शकतात याची जाणीव दिल्लीपासून गल्लीपर्यंत राहूल प्रियांकपासून नाना पटोळेपर्यंत सर्वांनी ठेवावी. तूर्तास इतकेच!

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

भारतीय बौद्धिकसंपदा

Next Post

खालापुरात धामणी येथील पेंढयांची गंजी आणि माच विद्युत लाईनीच्या स्पार्कमुळे पेटली; 3 लाखाचे नुकसान

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
खालापुरात धामणी येथील पेंढयांची गंजी आणि माच विद्युत लाईनीच्या स्पार्कमुळे पेटली; 3 लाखाचे नुकसान

खालापुरात धामणी येथील पेंढयांची गंजी आणि माच विद्युत लाईनीच्या स्पार्कमुळे पेटली; 3 लाखाचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?