| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चारा घोटाळ्याशी संबंधित 26 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात सीबीआय विशेष न्यायालयाने मंगळवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. डोरांड कोषागारातून 139 कोटी रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांच्यावर लावण्यात आला आहे. लालूप्रसाद यांच्या शिक्षेकवर 21 तारखेला सुनावणी होणार आहे.
लालू पुन्हा तुरुंगात
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, क्राईम, देश
- Tags: crimejaillalu prasadmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
विदेशी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यवधींचा गंडा
by
Sanika Mhatre
June 18, 2026
चाकूचा धाक दाखवून बलात्कार
by
Sanika Mhatre
June 18, 2026
अडीच कोटींची दागिन्यांची बॅग चोरली
by
Sanika Mhatre
June 18, 2026
Shrivardhan news: प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक; दोन कर्मचाऱ्यांना अटक
by
Sanika Mhatre
June 18, 2026
भीषण आग! गोठ्यातील 25 जनावरांचा होरपळून मृत्यू
by
Antara Parange
June 18, 2026
Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी
by
Antara Parange
June 17, 2026