• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

केरळच्या वायनाडमध्ये पावसाचा हाहाकार

Krushival by Krushival
July 30, 2024
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भूस्खलनाचे तब्बल 93 बळी; 128 जखमी, 400 हून अधिक बेपत्ता

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडवला असून, सोमवारी (दि. 30) मध्यरात्री चार वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 93 जणांचा मृत्यू झाला असून, 128 जण जखमी झाले आहेत. तसेच अद्यापही अनेकजण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भूस्खलनात चार गावे, रस्ते, पूल आणि वाहनेही वाहून गेली आहेत. भूस्खलनाच्या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केरळमधील वायनाडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास 4 तासांत 3 मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या. मुंडक्कई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावांना भूस्खलनाचा मोठा तडाखा बसला आहे. या गावांमधील शेकडो घरे ढिगार्‍याखाली गाडली गेली आहेत. एकट्या चुरलमाला येथेच 200 घरांना या दुर्घटनेचा तडाखा बसला आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कन्नूरमधील 225 लष्कारी जवानांना वायनाडला पाठवण्यात आले आहे. यामध्ये वैद्यकीय पथकाचाही समावेश आहे. याशिवाय हवाई दलाची दोन हेलिकॉप्टरही बचावकार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. मात्र, पावसामुळे दोन्ही होलिकॉप्टर्सना कोझिकोडला परतावे लागले.

सोमवारी केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, ज्यामुळे अनेक भागात मोठी जीवितहानी आणि गंभीर नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. दिवसभर संततधार पाऊस आणि जोरदार वार्‍याचा परिणाम वायनाड आणि कोझिकोड या उत्तरेकडील जिल्ह्यांवर झाला. वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात सोमवारी मध्यरात्री भूस्खलन झाले. अनेक घरे मातीच्या ढिगार्‍याखाली गाढली गेली. मध्यरात्री 2 वाजता आणि पुन्हा पहाटे चार वाजता, असे दोनवेळा भूस्खलन झाले. मुंडक्काई, चूरलमला, अट्टामाला आणि नूलपुझा ही गावे भूस्खलनामुळे प्रभावित भागात आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले. जिल्हा अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, भूस्खलनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक कुटुंबांना विविध छावण्यांमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा यांनी भूस्खलनात अडकलेल्या लोकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुखांशी बोलून भूस्खलनग्रस्त वायनाडमध्ये मदत आणि बचावासाठी सैन्य जमा करण्यास सांगितले आहे. लष्कराचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे. भूस्खलन आणि पावसामुळे चुरमला भागात इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एनडीआरएफ, अग्निशमन, पोलीस आणि महसूल विभागाचे पथक बचावकार्य करत आहे. आतापर्यंत सुमारे 250 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

मृतांच्या वारसांना आर्थिक मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमींनाही 50 हजार रुपये जाहीर केले आहेत.

Related

Tags: indiakeral newskrushival mobile applandslidemaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newsrainy fallrainy newsocial media newssocial news
Previous Post

यशश्रीचा मारेकरी दाऊदला ठोकल्या बेड्या

Next Post

अफवांना बळी पडू नका; सिडकोचे आवाहन

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी
sliderhome

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी

April 2, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

मयत महिलेवरही गुन्हा दाखल

April 2, 2026
अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत
sliderhome

अंगणवाडीचे बांधकाम लाल फितीत

April 2, 2026
पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!
sliderhome

पूल नव्हे, भ्रष्टाचाराचा बोगदा!

April 2, 2026
जैवविविधता व ऐतिहासिक वारशाला धोका
sliderhome

जैवविविधता व ऐतिहासिक वारशाला धोका

April 2, 2026
युद्धाचा परिणाम पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर
sliderhome

युद्धाचा परिणाम पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर

April 2, 2026
Next Post
सिडकोच्या इमारत पुनर्बांधणी धोरणामध्ये बदल

अफवांना बळी पडू नका; सिडकोचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?