| पनवेल | वार्ताहर |
सीबीडी-बेलापूर येथील ‘ब्रह्मसंस्कृती’ या संस्थेने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमाला ही 19, 20 व 21 जानेवारी 2024 रोजी रोज संध्याकाळी 7 वा. कल्पतरू हौसिंग सोसायटी, सेक्टर 8 इ, सीबीडी बेलापूर येथे पार पडेल. विख्यात प्रवचनकार आणि व्याख्यात्या धनश्री लेले ज्ञानेश्वरीतील 13 वा अध्याय -क्षेत्र क्षेत्रज्ञ योग या विषयावर निरुपण करतील. कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असणार आहे.
बेलापूर येथे व्याख्यानमाला
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, पनवेल, रायगड
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Related Content
झाडे तोडणाऱ्यांना सोडणार नाही : सयाजी शिंदे
by
Antara Parange
November 7, 2026
पदपथावर सरकारी निरोधचा खच
by
Antara Parange
November 7, 2026
‘ट्रान्सपॉवर’मधील कामगारांच्या थकीत रकमेचा प्रश्न ऐरणीवर
by
Antara Parange
November 7, 2026
दिवाळीतही खारघरवासियांचे नळ कोरडे
by
Antara Parange
November 7, 2026
वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
by
Antara Parange
November 7, 2026
‘कन्यारत्न योजने’अंतर्गत पालकांना धनादेश वितरित
by
Antara Parange
November 7, 2026