कोल्हापूरच्या लीना नायर फ्रान्सच्या कंपनीच्या प्रमुख

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीयांचा प्रभाव वाढत आहे. पराग अग्रवाल यांचा ट्विवटर सीईओ बनल्यानंतर अजून एक भारतीय, लीना नायर यांना फ्रान्सच्या लग्जरी ग्रुप शनॅलने मंगळवारी लंडनमध्ये आपला नवीन ग्लोबल चीफ एग्जिक्यूटिव नियुक्त केले आहे. लीना यापूर्वी यूनिलीव्हरमध्ये चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसर होत्या.लीना नायर यांचे सर्व शिक्षण हे कोल्हापुरात झालेले आहे.े आंतरराष्ट्रीय ब्रँड आपले ट्वीड सूट, क्विल्टेड हँडबॅग आणि छे. 5 परफ्यूमसाठी ओळखले जाते. लीना पुढील वर्षी जानेवारीमध्ये अधिकृतपणे कंपनीत रुजू होणार आहेत.

Exit mobile version