• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून

फणसाडमध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा अन पक्ष्यांचा चिवचिवाट

Krushival by Krushival
May 23, 2022
in राज्यातून
0 0
0
फणसाडमध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा अन पक्ष्यांचा चिवचिवाट
0
SHARES
80
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यजीवांची गणना
। आगरदांडा । गणेश चोडणेकर ।
बुद्ध पौर्णिमेचा चंद्राच लख्ख पडलेला प्रकाश,त्या चांदण्या रात्री पशु, पक्ष्यांच्या आवाजाने भारुन गेलेला परिसर, त्या अंधारातही वन्यपशुंच्या प्रतीक्षेत असलेल्या वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांची पाणवठ्याकडे लागलेली नजर अशा वातावरणात फणसाडच्या निबिड अभयारण्यात वन्यपशुंसह विविध पक्ष्यांची सुरु करण्यात आली.यामध्ये बिबट्याच्या पाऊलखुणांबरोबरच पक्ष्यांचा चिवचिवाट वाढल्याचा दावा वनविभागाने केलेला आहे.
सुमारे 54 चौरस किलोमीटर परिसरात फणसाड अभयारण्याची व्याप्ती असून समुद्रसपाटीपासून जवळ असणारे असे हे अभयारण्य आहे.जगातील सर्वात लांब असलेल्या वेलीपैकी एक असलेली गारंबीची वेल या ठिकाणी आढळून येते. फणसाड अभयारण्य प्रशासनाने तीन परिमंडळामध्ये 13 मचाण बांधून वन्यजीव गणनेस प्रारंभ केला होता.या गणनेसाठी वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी,तसेच ग्रीन वर्क ट्रस्ट व ऑऊल फाउंडेशन तसेच मानद वन्यजीव सदस्य यांच्या मदतीने सदरची गणना करण्यात आली.सदरची गणना चन्द्रप्रकाशात एका दिवसाची करण्यात आली आहे.
फुलपाखरांच्या 90 जाती
90 प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. फुलपाखरामध्ये ब्लु मारगोन, मॅप,कॉमन नवाब अश्या वैशीष्ठपूर्ण जाती आढळून आल्या आहेत शिवाय वन्य पशुंंची गणना करताना भेकर,रानडुकर,ससा,रानमांजर, रानगवा,शेकरू,सांबर,खवल्या मांजर,आदींचे दर्शन होऊन त्यांची गणना करण्यात आली. तसेच काही पाणवट्यावर बिबट्याच्या पाऊलखुणा सुद्धा सापडल्या आहेत.खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बिबट्यांचे अस्तित्व आढळून आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.तसेच पक्ष्यांचे सुद्धा दर्शन होऊन त्याची सुद्धा गणना करण्यात आली आहे. मोर, ब्राह्मण, घार, फ्रॉग बर्ड हॉर्न बेल,रातवा,ब्लॅक दरांगो आदी पक्षी आढळून आले आहेत.

सदरची गणना एक दिवसाची असून त्यामध्ये आढळले वन्यजीव म्हणजे तेवढेच वन्यजीव समजण्यात येऊ नये.हे वन्यजीव त्या दिवसात आढळून आलेले आहेत.फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची खूप मोठी संख्या असून सदरचे क्षेत्र खूप मोठे असून सर्व वन्यजीव विखुरलेले आहे.

राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी


Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

एचआयव्ही बांधीतांच्या औषधांचा तुटवडा; रुग्णांचा जीव टांगणीला

Next Post

योग्य वेसण

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई

कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार

April 1, 2026
श्रेयांशची विजयी घोडदौड
क्रीडा

श्रेयांशची विजयी घोडदौड

April 1, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

नवी मुंबईचा 6,704 कोटींचा फुगीर अर्थसंकल्प

March 31, 2026
sliderhome

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही

March 31, 2026
दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
sliderhome

दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

March 31, 2026
पुण्यात रंगला उपांत्यपूर्व फेरीचा थरार
क्रीडा

विक्रोळीत रंगणार कबड्डीचा थरार

March 31, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

योग्य वेसण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?