रायवाडीत बिबट्या?; वन विभागाचे पथक दाखल

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |


अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात सध्या बिबट्याची दहशत पसरली असून शुक्रवारी रात्री (दि.27) रायवाडी समुद्र किनारी बिबट्या असल्याची चर्चा सुरू होती. तरुणांनी बिबट्या पाहिल्याचे वन विभागात कळविताच वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्या ग्रामस्थांसह अधिकारी बिबट्याचा शोध घेत आहेत.

Exit mobile version