। अलिबाग । प्रतिनिधी ।
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कुरूळ येथील शाळेत दिप आमावसेनिमित्त विविध प्रकारचे दिवे प्रज्वलित करून दिप आमावस्या साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना अश्मयुगापासून आतापर्यंत दिव्यांमध्ये होत गेलेले बदल शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कुरुळमध्ये विविध प्रकारच्या दिव्यांचे प्रज्वलन
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, रायगड, सुधागड- पाली
- Tags: alibag newskrushival mobile appkurulmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
Palhe Bridge: पाल्हे पूल दुरुस्तीच्या नावाखाली दिखावा; शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
June 29, 2026
मुठ्यांची खवय्यांसाठी पर्वणी
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Diesel Smuggling: डिझेल तस्करीचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
June 29, 2026
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी शेवटचा दिवस
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Pulse Polio Vaccination Campaign: गृहभेटीतून होणार पोलिओ लसीकरण
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Pollution In Dhatav: धाटाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
by
Sanika Mhatre
June 29, 2026