• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी रंगणार लायन्स क्लब फेस्टिवल

Antara Parange by Antara Parange
January 17, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग समुद्रकिनारी रंगणार लायन्स क्लब फेस्टिवल
0
SHARES
392
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

लायन्स क्लबच्यावतीने दरवर्षी अलिबाग लायन्स फेस्टिवलचे आयोजन केले जाते. याहीवर्षीदेखील हा स्तुत्य उपक्रम अलिबागच्या समुद्रकिनारी दि.23 ते 27 जानेवारी या कालावधीत भरविण्यात येणार आहे. या महोत्सवात खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन व खरेदी तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. यावेळी 175 हून अधिक अधिक स्टॉल्स असणार आहेत. या फेस्टिवलचा शुभारंभ शुक्रवारी (दि.23) सायंकाळी 530ः वाजण्याच्या सुमारास वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रदिप नाईक यांनी दिली आहे.

लायन्स क्लब ऑफ अलिबाग हे अलिबाग आणि परिसरामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषय उपक्रम राबवते. क्लबने आजवर यशस्वी 51 वर्षे पूर्ण करून 52 व्या वर्षात पदार्पण केले आहे. लायन्स क्लबच्या इतर अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांपैकी ‌‘लायन्स अलिबाग फेस्टिवल‌’ हा अलिबागकरांसाठी बहुप्रतिक्षित आणि आकर्षणाचा विषय आहे. तसेच, अलिबागसह राज्याच्या सीमा ओलांडून उद्योजकांना उत्तम बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणारा हा व्यापारी उत्सव आहे. या महोत्सवाला भेट देणाऱ्या ग्राहकांना उत्कृष्ट आणि दर्जेदार वस्तू एकाच छताखाली मिळते. अलिबागकरांच्या प्रचंड प्रतिसादामुळे यावर्षी 19 वा लायन्स फेस्टिवल साजरा करणे शक्य होत आहे, असे महोत्सव समितीचे अध्यक्ष भगवान मालपाणी यांनी सांगितले.

प्रतिवर्षीप्रमाणे हा महोत्सव दि.23 ते 27 जानेवारी या कालावधीत अलिबागच्या समुद्रकिनारी आयोजित करण्यात आला आहे. स्टॉल्सचे विविध प्रकार, हँगर पद्धतीचे विस्तीर्ण दालन, हसायमा पद्धतीचे अत्याधुनिक स्टॉल्स, जागतिक बाजारपेठेतील नामांकित बँड्स असलेल्या मकंड्युमर शॉपी या संस्थेबरोबरील सहकार्याने या महोत्सवामध्ये 175 हून अधिक स्टॉल्स ग्राहकांच्या सेवेत असणार आहेत. तसेच, चटकदार व्हेज-नॉनव्हेज तसेच खाद्यपदार्थांचे 50 हून अधिक स्टॉल्स खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत. उत्तम दर्जेदार आणि नवेपणा घेऊन आलेल्या वस्तूंची उपलब्धता हे महोत्सवाचे वैशिष्ट्य व मान्यताप्राप्त सोने-चांदी, हिरे जडजवाहिर, नामांकित ज्वेलर्स, मनाविण्यफ यांचे पैठणी साड्यांचे भव्य प्रदर्शन, नामांकित चारचाकी-दुचाकी वाहनांचे प्रदर्शन आणि विक्री हे सुद्धा या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी लायन्सचे इंटरनॅशनल डायरेक्टर ला. पंकज मेहता, जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे, जिल्हा प्रांतपाल संजीव सूर्यवंशी, अलिबाग नगरपरिषद गटनेते प्रशांत नाईक, जिल्हा प्रथम प्रांतपाल प्रवीण सरनाईक, द्वितीय प्रांतपाल विजय गणात्रा, रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे, माजी प्रांतपाल अनिल जाधव, आरसीएफ थळचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे, गेल उसरचे कार्यकारी संचालक अनुप गुप्ता व झोनचे अरपर्सन विकास पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण दिमाखदार सोहळ्याला शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, खा. सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, ॲड. प्रवीण ठाकूर, पीएनपी कार्यवाह चित्रलेखा पाटील, जेएसएम अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, आरडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्यासह अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी आणि सर्व अधिकारी असे अनेक मान्यवर महोत्सवादरम्यान भेट देणार आहेत.

या महोत्सवात शुक्रवारी (दि.23) सायंकाळी 630ः वाजता कराओके स्पर्धा अंतिम फेरी, शनिवारी (दि.24) दुपारी 330ः वाजता ममी सुगरण पाककला स्पर्धा, सायंकाळी 6 वाजता ग्रुपडान्स स्पर्धा, रविवारी(दि.25) दुपारी 330ः वाजता खेळ पैठणीचा, सायंकाळी 6 वाजता शरीरसौष्ठव स्पर्धा, सोमवारी(दि.26) सायंकाळी 5 वाजता पेट अँड ब्रीड शो, रात्री 8 वाजता स्टैंडअप कॉमेडी, तर मंगळवारी (दि.27) सायंकाळी 530ः वाजता सांगता समारंभ होणार आहे. तसेच, सायंकाळी 7 वाजता इंडिएसा बँड असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. यादरम्यान, लायन्स हेल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्रदान अवयव दान, देहदान यांचा प्रचार आणि प्रसाराचे कामही होणार आहे.

फेस्टिवलसाठी झटणारा लायन्स परिवार
यावर्षीच्या महोत्सव समितीचे अध्यक्ष ला. भगवान मालपणी असून, अनिल म्हात्रे यांचा पुढाकार आणि संकल्पनेतून अलिबागच्या पहिल्या लायन्स फेस्टिवलचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. परेश भतेजा, संजय पाटील, नयन कवळे, प्रदीप नाईक, अविनाश राऊळ, प्रियदर्शनी पाटील, महेश कवळे, अमोघ किंजवडेकर, संतोष पाटील, महेंद्र पाटील, रणजीत जैन, शशिकांत सोनी गिरीश म्हात्रे, रमेश धनावडे, नितीन शेडगे, रोहन पाटील, ॲड. गौरी म्हात्रे, अंकिता म्हात्रे, अभिजीत आमले, अभिजित पाटील, संजय मोरणकर असे अनेक पदाधिकारी आणि संपूर्ण लायन्स आणि डायमंड अलिबाग, मांडवा, पोयनाड, श्रीबाग सेंटेनियल क्लब, नागाव क्लब परिवार आणि तालुक्यातील सर्व लायन सदस्य महोत्सव यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत. या सर्वांच्या मेहनतीमुळे हा महोत्यच यशस्वी होईल, अशी खात्री आयोजकांनी दिली.
बहुसंख्येने उपस्थित राण्याचे आवाहन
लायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून 25 हजार स्क्वेअर फुट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम अलिबागमधील चोरोंडे येथे सुरू आहे. यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून, रायगड जिल्हा सहकारी बँक, आदर्श नागरी सहकारी पतपेढी, सीएफटीआय, सेंट्रल बँक अशा अनेक संस्थांचे सहकार्य मिळत आहे. अलिबागमधील ग्राहक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून हा अलिबाग फेस्टिवल यशस्वी करावा, असे आवाहन अलिबाग लायन्स क्लबतर्फे करण्यात आले आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

रायगडात स्वच्छतेचा जागर

Next Post

खालापूर येथील रासायनिक कंपनीला भीषण आग

Antara Parange

Antara Parange

Related Posts

घोणशे घाटात भीषण अपघात
अपघात

घोणशे घाटात भीषण अपघात

March 4, 2026
अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याने पाळला रोजा
रायगड

अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकल्याने पाळला रोजा

March 4, 2026
म्हसळा तालूक्यात पतीनेच केली पत्नीची हत्या
sliderhome

म्हसळा तालूक्यात पतीनेच केली पत्नीची हत्या

March 4, 2026
sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
हिंद टर्मिनलची मुजोरी
उरण

हिंद टर्मिनलची मुजोरी

March 3, 2026
चिरनेर गावाला पुराचा धोका
उरण

चिरनेर गावाला पुराचा धोका

March 3, 2026
Next Post
खालापूर येथील रासायनिक कंपनीला भीषण आग

खालापूर येथील रासायनिक कंपनीला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?