• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेलमधील दरडग्रस्त गावांची यादी जाहीर

Krushival by Krushival
May 27, 2024
in पनवेल, रायगड
0 0
0
पनवेलमधील दरडग्रस्त गावांची यादी जाहीर
0
SHARES
245
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सतर्कतेचाही दिला इशारा

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्याचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यात आला असून 14 गावे दरडीच्या दहशतीखाली असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यात चिंचवाडी, धोदानी, सतीची वाडी, मालडुंगे या आदिवासी वाडीचा देखील समावेश आहे. डोंगराळ भागात अतिवृष्टीमुळे भूस्खलनामुळे आपत्कालीन परिस्थिति निर्माण होऊ शकते. यामुळे या गावांना सतर्कतेचा इशारा तहसीलदार विजय पाटील यांनी दिला आहे.

तालुक्यात आपत्कालीन पथक देखील स्थापन करण्यात आले आहे. पावसात अनेकदा या वाड्यांचा संपर्क तुटतो. त्याचबरोबर दरड कोसळण्याची भीती निर्माण होते. धोदानी येथील आदिवासी वाडीचा संपर्क दरवर्षी तुटत असतो. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तालुक्यातील गावांना दरडीचा धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. यात ओवळे, कर्नाळा, तळोजा व पनवेल ग्रामीणमध्ये डोंगराच्या पायथ्याशी काही गावे व आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त काही गावांनादेखील धोका असून यामध्ये माडवभुवन, डोलघर, आकुर्ली, केवाळे, नानोशी, जांभिवली, माचीप्रबळ, कुंडेवहाळ, तुळशीमाळ चावणे आदी गावांचा समावेश आहे.

तालुक्यातील दरडग्रस्त गावे व आदिवासी वाड्यांची यादी जाहीर केली आहे. त्याठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. आमचे आपत्कालीन पथक देखील सर्व घटनांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

विजय पाटील,
तहसीलदार पनवेल

Related

Tags: disaster managementindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वीस हातरिक्षा चालकांचे नशीब चमकले

Next Post

दुचाकीला ट्रकची धडक; दोघांचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

February 23, 2026
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभा संपन्न

February 23, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर
sliderhome

जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर

February 23, 2026
तलावात बुडून बालकाचा मृत्यू
sliderhome

तलावात बुडून बालकाचा मृत्यू

February 23, 2026
पनवेल

विनयभंग करणाऱ्या चालकाला सक्त मजुरी

February 23, 2026
उरणमध्ये बेकायदेशीररित्या जमिनी हडप
sliderhome

उरणमध्ये बेकायदेशीररित्या जमिनी हडप

February 23, 2026
Next Post
पनवेलनजीक ट्रेलर पलटी

दुचाकीला ट्रकची धडक; दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?