शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवासाठी 1 लाख 11 हजार 111 रुपये व चषक असे पहिले बक्षिस ठेवण्यात आले आहे. आता या स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण सर्वांना पाहता येणार आहे.
शेकाप दहीहंडीचे थेट प्रक्षेपण…फक्त एका क्लिकवर

- Categories: KV News, sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibag newsdahihandifestivalgopalkalajanmashtamikrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Related Content
न्यायालयाच्या आवारातच आरोपीचा पोलिसांवर हल्ला
by
Antara Parange
August 8, 2026
दूषित पाणीपुरवठ्यामुळे उरणकर त्रस्त
by
Antara Parange
August 8, 2026
जागतिक आदिवासी दिनानिमित्त उद्या आरोग्य, नेत्र तपासणी शिबीर
by
Antara Parange
August 8, 2026
युवा महोत्सवात एल.एस.पी.एम. महाविद्यालयाची दमदार कामगिरी
by
Antara Parange
August 8, 2026
रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
by
Antara Parange
August 8, 2026
पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
by
Sanika Mhatre
August 7, 2026