• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पोशीर धरणाला स्थानिकांचा विरोध

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 11, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
पोशीर धरणाला स्थानिकांचा विरोध
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धरण हटवा, शेतकरी वाचवा मोहीम; तहसील कार्यालयावर मूक मोर्चा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर बांधण्यात येणाऱ्या पोशीर धरणाला स्थानिकांनी विरोध केला आहे. धरण होणार असलेल्या भागातील शेतकरी यांनी हे धरण होऊ नये यासाठी 17 मार्च रोजी मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. बोरगाव शेतकरी मंडळ धरण हटाव समितीच्या वतीने हे आंदोलन केले जाणार असून, कर्जत तहसील कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे.

कर्जत तालुक्यातील प्रस्तावित पोशीर प्रकल्पाचा वाद आता पेटला आहे. धरणाला शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता हा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आता दिसत आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी कायमचा भूमिहीन होणार असल्याने स्थानिक शेतकरी यांनी शेतकरी मंडळ बोरगांव परिसर धरण हटाव समितीच्या नेतृत्वाखाली विरोध सुरू केला आहे. या भागातील शेतकरी आक्रमक झाले असून, धरणाला कडाडून विरोध करण्यासाठी कर्जत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोशीर धरण प्रकल्पाच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग आला असला, तरी स्थानिक पातळीवर मात्र विरोधाची धार तीव्र झाली आहे. या प्रकल्पामुळे बोरगांव, कुरुंग, उंबरखांड, भवानीपाडा, बोन्डेशेत, पेंढरी , भोपळे वाडी हे गावे बाधित होणार असून चई, चेवणे, चाफेवाडी, बलीवरे आणि खांडस या गावांचा भाग पाण्याने भरणार आहे.

या भागातील शेतकरी अनेक पिढ्या शेतीवर अवलंबून असलेला शेतकरी देशोधडीला लागेल, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे. या गावांमधील सुपीक जमीन धरणाखाली जाणार असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनात गावा-गावातील नवतरुण वर्ग मोठ्या संख्येने सामील होणार आहेत. येथील तरुणांनी गावोगावी जाऊन प्रकल्पाचे दुष्परिणाम सांगत जनजागृती सुरू केली आहे. धरण हटवा, शेतकरी वाचवा अशी मोहीम सध्या जोरदारपणे राबवली जात असून गावोगावी बैठका घेतल्या जात आहे. या प्रकल्पाचा लढा उभारण्यासाठी स्थानिक शेतकरी मंडळ बोरगांव परिसर पोशीर धरण हटाव समिती स्थापन करण्यात आली असून, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने कर्जतचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, शेतकरी संघटना व सर्व राजकीय नेत्यांनाही या आंदोलनाची माहिती देऊन पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
17 मार्चला होणाऱ्या या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे शेतकऱ्यांच्या वतीने पोशीर धरण हटाव समितीचे अध्यक्ष तानाजी चौधरी व स्थानिक शेतकरी मंडळ बोरगांव परिसर यांचेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPoshir Damraigadsocial media newssocial news
Previous Post

जावेळे गावात बिबट्याचा वावर

Next Post

फणसाड-सुपेगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल

पोलीस भरतीमध्ये तरुणांकडून उत्तेजक इंजेक्शन जप्त

March 11, 2026
रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार
कर्जत

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

March 11, 2026
सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
sliderhome

मिनिडोअर संघटनेच्या लढ्याला यश

March 11, 2026
रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली
sliderhome

रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली

March 11, 2026
Next Post
फणसाड-सुपेगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

फणसाड-सुपेगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?