• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सहाय्यक निबंधक कार्यालय दलालांच्या विळख्यात

Antara Parange by Antara Parange
February 19, 2026
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रत्येक नोंदणी मागे सहा हजारांची लूट

| महाड | उदय सावंत |

महाड तहसील कार्यालयातील सहाय्यक निबंधक यांचे दालन सध्या दलालांच्या विळख्यात सापडले असून, सर्वसामान्य नागरिकांची भरमसाठ लूट होत आहे. प्रत्येक नोंदणी मागे पाच ते दहा हजार रुपये काही वेळा एकरी दहा हजार अशा दराने पैसे उकळले जात असून याप्रकरणी अधिकारी व दलाल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून सर्वसामान्य नागरिकांची होणारी ही भरमसाठ लूट त्वरित थांबवावी, अशी आता मागणी होऊ लागली आहे.

कोकणात जमीन घेण्याचे फॅड प्रचंड वाढले असून, मुंबई पुणे तसेच गुजरात व राजस्थान मधील परप्रांतीय मोठ्या प्रमाणावर कोकणात जागा खरेदी करीत आहेत. ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या व औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या महाड तालुक्यात देखील जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. खरेदी विक्री प्रमाणेच गहाणकत व इतर नोंदणीचा देखील यामध्ये समावेश होत असतो. ही सर्व नोंदणी महाड तहसील कार्यालयातील सहाय्यक निबंधक सूर्यवंशी यांच्या कार्यालयामध्ये होत असते. शासकीय यंत्रणेप्रमाणे या कार्यालयात कामकाज होणे अपेक्षित असताना दलाल या कार्यालयामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत या दलालांची टोळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सक्रिय असून प्रत्येक दस्त नोंदणीच्या नावाखाली जनतेकडून पाच ते सहा हजार रुपये अधिकाऱ्यांच्या नावाखाली व तेथील कर्मचाऱ्यांच्या नावाखाली उकळले जात आहेत. याप्रकरणी आज जरी कोणी पीडित तक्रार करायला पुढे येत नसला तरी येत्या काळात जनतेमधून प्रचंड उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

महाड तालुक्यात खरेदीचे व्यवहार हे मोठ्या धनदांडग्या व श्रीमंत लोकांकडून केले जात आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांना अल्प मोबदल्यात त्यांच्या जागा बळकावून जमीन विक्री करणारे दलाल या धनदांडग्यांना कोकणातल्या या जमिनी घशात घालत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड देखील या दलालानी सोडला नाही. किल्ले रायगडच्या परिसरातील जागा देखील परप्रांतीच्या घशात घातल्या जात आहेत. या ठिकाणी या परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड करून जमिनीचे सपाटीकरण केले जात आहे. या सपाटीकरणामुळे निसर्ग पर्यावरण त्याचबरोबर किल्ले रायगडलाही प्रचंड धोका निर्माण झाला आहे. किल्ले रायगड ही संरक्षित वस्ती असून नुकतीच त्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाली आहे. मात्र या सर्व परिसरात झालेल्या जमिनीच्या खरेदी विक्रीमुळे येथील पर्यावरण व सांस्कृतिक वारसा धोक्यात आला असून ही जागतिक वारसा नोंद लवकरच रद्द होण्याचा धोका देखील निर्माण झाला.

महाड शहरालगतच्या जागा देखील मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डरच्या घशात घातल्या जात आहेत. महाड नगरपालिका क्षेत्राबाहेर ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनियमित व अनधिकृत अवैध व कायद्याला धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शन व गृहप्रकल्प साकार केले जात आहेत. या साकार होणाऱ्या गृहप्रकल्पांना कोणतेही निर्बंध नाहीत की कोणाचा अंकुश नाही. कलेक्टरकडून बांधकाम परवानगी आली की ग्रामपंचायतला देखील हे विकासक विचारत नाहीत. या सर्व घडामोडींचे केंद्र हे सहाय्यक निबंधक यांचे कार्यालय असून या कार्यालयामध्ये बेधुंदपणे व मस्तावलेपणाप्रमाणे वावरणारे हे दलाल आज अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा गोष्टी घडवीत असून एखाद्या गरजू शेतकरी जेव्हा बँकेकडून कर्ज घेतो आणि आपली जागा घर गहाण खत करण्यासाठी या दलालांचा जाळामध्ये अडकतो तेव्हा त्यांच्याकडूनही देखील हे दलाल पाच पाच दहा हजार रुपये उकळत आहेत. हे म्हणजे मेलेल्या वड्याच्या टाळू वरचे लोणी खाण्यासारखे आहे. अशा या दलालांचा जिल्हाधिकारी तथा सरकारने वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. यांना दिले जाणारे परवाने रद्द केले पाहिजेत. या परवानांच्या आधारावर हे लोक या ठिकाणी आपली दुकाने थाटून बसले आहेत. या दुकानांच्या माध्यमातून अनेक दलाल या ठिकाणी एखाद्या वेश्याव्यवसायप्रमाणे ग्राहक शोधत असतात. महाराष्ट्रातला शेतकरी हा सावकारांच्या कर्ज जाळ्यातून मुक्त व्हावा व त्याच्या आत्महत्या थांबाव्यात अशी भूमिका वेळोवेळी मायबाप सरकार घेत असते. सावकारांचा मृत्यू फास जरी सुटला असला तरी या दलालांचा फास कर्ज घेणाऱ्या व त्यासाठी गहाण खत करणाऱ्या शेतकऱ्यांना गळ्याभोवती आवळत आहेत.

महाडचे सहाय्यक निबंधक कार्यालय हे अशा दलालांपासून मुक्त व्हावे व सर्वसामान्य जनतेची कोणती आर्थिक फसवणूक न होता त्यांच्या दोस्तांच्या नोंदणी शासकीय नियम व निकषाप्रमाणे व्हाव्यात अशीच अपेक्षा आहे. मात्र प्रत्यक्षरीत्या पाहिले तर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे दलाल (एजंट) आम्हाला बदनाम करीत असून आमच्या नावाने लोकांकडून हे दलाल लोक पैसे उघडत असल्याचे कबूल करत आहेत. तर दुसरीकडे हेच दलाल आम्हाला या अधिकाऱ्यांचे व तेथील कर्मचाऱ्यांचे या दस्तामागे पैसे द्यावे लागतात, त्यासाठीच आम्ही दस्त नोंदणी मागे हे पैसे घेत असतो, असे हे दलाल सांगत असतात. महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्तृत्व व जनतेच्या सुखदुःखाची जाण असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून या आशा दलालांचा कायमचा बंदोबस्त करावा.

Related

Tags: indiakrushival mobile appmahadmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पीएनपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

Next Post

ट्रान्सपोर्ट युनियनचा आक्रमक पवित्रा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पनवेल

पोलीस भरतीमध्ये तरुणांकडून उत्तेजक इंजेक्शन जप्त

March 11, 2026
रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार
कर्जत

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

March 11, 2026
सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
sliderhome

विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी
sliderhome

सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी

March 11, 2026
उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

ट्रान्सपोर्ट युनियनचा आक्रमक पवित्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?