• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 13, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हाधिकाऱ्यांकडून वर्षातील 15 दिवस सर्शत सूट

| अलिबाग | प्रतिनिधी |

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सुधारित नियमांनुसार रायगड जिल्ह्यात 2026 सालात निवडक 15 दिवस ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास रात्री 12 वाजेपर्यंत सशर्त सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार ही मुभा सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार असली तरी राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रांमध्ये ही सूट लागू होणार नाही.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 नुसार जिल्ह्याच्या गरजेनुसार वर्षातील 15 दिवस ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकाराचा वापर करत रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत निवडक 15 दिवसांसाठी ही सूट जाहीर करणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या आदेशानुसार श्रोत्यांसाठी असलेली बंदिस्त ठिकाणे जसे श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष वगळता इतर सर्व ठिकाणी ध्वनीची निर्धारित मर्यादा पाळून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी राहणार आहे. सूट देण्यात आलेल्या दिवसांमध्ये शिवजयंती (19 फेब्रुवारी), होळी पौर्णिमा (2 मार्च), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल), ईद-ए-मिलाद (26 ऑगस्ट), गणपती उत्सवातील दुसरा दिवस (15 सप्टेंबर), गौरी विसर्जन (19 सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (25 सप्टेंबर), साखरचौथ विसर्जन (30 सप्टेंबर), नवरात्री उत्सव (17 ते 20 ऑक्टोबर), दिवाळी लक्ष्मीपूजन (8 नोव्हेंबर), ख्रिसमस (25 डिसेंबर) आणि 31 डिसेंबर या दिवसांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रांमध्ये ही सूट लागू राहणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 19 (अ) अन्वये संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Related

Tags: alibag newsDistrict Collector Kishan Jawaleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

Next Post

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
अलिबाग

वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांवर दांडक्याने हल्ला

February 13, 2026
Next Post
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?